सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चालू सामन्यातच स्टेडियमबाहेर
Jasprit Bumrah: सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले.
Jan 4, 2025, 11:49 AM ISTबुमराहने ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
Jasprit Bumrah : बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज ठरला. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या.
Jan 1, 2025, 03:45 PM ISTIND VS AUS : जशाच तसे! विराटला चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला, पाहा Video
IND VS AUS 4th Test : दुसरी इनिंग सुरु असताना फलंदाजीसाठी आलेल्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला बुमराहच्या बॉलिंगने गोंधळात टाकलं आणि बोल्ड केलं. बुमराहने कॉन्स्टासला आऊट केल्यानंतर मैदानात जे सेलिब्रेशन केलं सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Dec 29, 2024, 11:36 AM ISTबुमराहने विकेट्सची 'डबल सेंच्युरी' करत घडवला इतिहास, जे कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Jasprit Bumrah 200 Wickets : टेस्ट क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Dec 29, 2024, 09:34 AM ISTजसप्रीत बुमराह MCG चा नवा 'विकेट किंग', ट्रेव्हिस हेडला शून्यावर आऊट करत रचला इतिहास
IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्यात बुमराहने ट्रेव्हिस हेडला शुन्यावर बाद करून MCG वरील भारताचा दिग्गज माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडला.
Dec 26, 2024, 03:41 PM ISTभारतीयांसाठी धक्कादायक बातमी! बुमराह निवृत्त होतोय? अख्तर म्हणाला, 'मी त्याच्या जागी...'
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील तिसरी कसोटी खेळवली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Dec 17, 2024, 11:14 AM ISTबुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो
Dec 16, 2024, 05:06 PM ISTजसप्रीत बुमराहने गाबा टेस्ट दरम्यान रचला इतिहास, लवकरच कपिल देवचाही रेकॉर्ड मोडणार
IND VS AUS 3rd Test : दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.
Dec 16, 2024, 12:44 PM ISTबुमराहचा ऑस्ट्रेलियाला जोरदार पंच! ट्रेव्हिस हेड, स्मिथ सारख्या 5 दिग्गजांना धाडलं माघारी
Jasprit Bumrah : रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.
Dec 15, 2024, 01:17 PM ISTबर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
Jasprit Bumrah IND VS AUS 2nd Test :
Dec 6, 2024, 04:33 PM ISTएकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....
Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात.
Dec 6, 2024, 02:56 PM ISTICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात नंबर 1, जयस्वालनेही घेतली गरुड झेप तर कोहलीचाही धमाका
भारताने पर्थ टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला यात टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहने महत्वाची भूमिका बजावली, या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा मिळाला.
Nov 27, 2024, 04:41 PM ISTIND VS AUS : कसोटी सुद्धा जिंकली आणि टीम इंडियाला रोहित शर्माचा उत्तराधिकारीही सापडला
पर्थ येथे पार पडलेला पहिलाच टेस्ट सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली.
Nov 25, 2024, 02:11 PM ISTW,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम
IND vs Aus 1st Test Perth Jasprit Bumrah: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेऊन कांगारू फलंदाजांना उद्ध्वस्त केले.
Nov 23, 2024, 09:58 AM ISTVIDEO : Live मॅचमध्ये लाबुशेनशी भिडला मोहम्मद सिराज, दोघांच्या भांडणात विराटनेही मारली उडी, नेमकं काय घडलं?
Mohammad Siraj And Marnus Labuschagne Fight : लाईव्ह सामना सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुशेन यांच्यात मैदानात बाचाबाची झाली. दोघांचं भांडण पाहून विराटने देखील त्यात उडी घेतली आणि काहीकाळ मैदानात तणाव निर्माण झाला होता.
Nov 22, 2024, 07:12 PM IST