MI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video
Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
May 4, 2024, 05:15 PM ISTMI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.
May 3, 2024, 11:20 PM ISTIPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे
Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?
Apr 24, 2024, 04:29 PM ISTआयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की
T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.
Apr 23, 2024, 02:51 PM ISTJasprit Bumrah: रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुक
Jasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या.
Apr 20, 2024, 10:51 AM ISTIPL 2024 : माझं स्वप्न पूर्ण झालं...! बुमराहला स्विप शॉट मारल्यावर आशुतोष शर्माने सांगितलं गुपित, पाहा Video
Ashutosh Sharma sweep six shot : बुमराहला उभ्या उभ्या सिक्स मारणं येड्या गबाळ्याचं काम नाहीये. पण या पठ्ठ्यानं बुमराहने गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारलाय.
Apr 19, 2024, 03:59 PM ISTबुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का
Jasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह
Apr 19, 2024, 02:30 PM ISTT20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?
India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.
Apr 17, 2024, 08:23 PM ISTPurple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?
Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहिती आहे का?
Apr 15, 2024, 04:25 PM ISTHardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?
Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Apr 3, 2024, 12:32 PM ISTMI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!
Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे.
Apr 1, 2024, 11:02 PM ISTHardik Pandya : बुमराहला एकच ओव्हर का दिली? 'बॅड कॅप्टन्सी' म्हणत युसूफ पठाणने पांड्याला झापलं, म्हणतो...
Yusuf Pathan On Hardik Pandya : जसप्रीत बुमराहला पहिल्या 11 ओव्हरमध्ये फक्त 1 ओव्हर दिल्याने आता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याच चांगलाच ट्रोल होतोय.
Mar 27, 2024, 10:34 PM ISTपहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
Mar 27, 2024, 04:16 PM ISTGT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!
IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.
Mar 24, 2024, 11:26 PM ISTवरिष्ठ खेळाडूंना हार्दिकचं नेतृत्व अमान्य? रोहित, बुमराह नाराज? अलिबाग कनेक्शन चर्चेत
IPL 2024 Mumbai Indians Team Unrest: हार्दिक पंड्याला संघात स्थान दिल्यानंतर रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. यामुळे अनेक चाहते नाराज असून संघात दोन गट पडल्याची जोरदार चर्चा आहे.
Mar 21, 2024, 10:09 AM IST