jalna

धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं

धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे. 

Nov 21, 2023, 04:11 PM IST

'मनोज जरांगेंनी कट रचत पोलिसांवर हल्ला केला' छगन भुजबळांचा गंभीर आरोप

OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी कट रचून पोलिसांवर हल्ला केला, असा खळबळजनक आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तर लाठीचार्जनंतर रोहीत पवार आणि राजेश टोपे यांनी पवार येणार असल्याचं सांगून जरांगेना उपोषणाला बसवलं असा गौप्यस्फोचही भुजबळ यांनी केलाय.

Nov 17, 2023, 05:02 PM IST
Manoj Jarange Patil and Maharashtra Govt for Maratha Reservation PT1M5S

Maratha | मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काय ठरलं?

Manoj Jarange Patil and Maharashtra Govt for Maratha Reservation

Nov 2, 2023, 10:45 PM IST

मनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली...'या' मागण्यांसाठी लढा सुरूच

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, मनोज जरागेंची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय.  दुसरीकडे मराठा आरक्षणाने उग्र रुप धारण केलं आहे. 

Oct 30, 2023, 01:33 PM IST

आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 04:20 PM IST

मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.

Oct 28, 2023, 02:32 PM IST