महाराष्ट्राच्या राजकारणातील 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का? जालन्यातील लक्षवेधी लढत
Maharashtra Politics : जालना विधानसभा निवडणुकीतील विजयाची 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण खोतकर आणि गोरंट्याल हे राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेत.. त्यामुळे आलटून पालटून विजयी होण्याची परंपरा यंदा कायम राहणार की तिला ब्रेक लागणार हे 23 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल..
Oct 24, 2024, 11:12 PM ISTमनोज जरांगेंची आज इच्छुक उमेदवारांसोबत बैठक; अंतरवाली सराटीमध्ये बोलवली बैठक
Maharashtra Vidhan Sabha Election Manoj Jarange Meeting With Interested Candidates
Oct 24, 2024, 02:05 PM ISTशिंदेंच्या शिवसेनेकडून अर्जुन खोतकरांना उमेदवारी जाहीर, जालन्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
Shinde's Shiv Sena announced the candidacy of Arjun Khotkar, activists cheered in Jalna
Oct 23, 2024, 09:10 AM ISTजालना स्वाभिमानीच्या मुक्काम ठोको आंदोलनाला यश; फळपीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानीचं आंदोलन
Jalna Swabhiman Protest
Oct 9, 2024, 03:35 PM ISTJalna | जालन्यात काँग्रेसच्या दोन गटात राडा, इच्छूक उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले
Jalna_Congress_Rada_in_Two_Grops
Oct 7, 2024, 08:55 PM ISTजालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन
OBC Protesters gets aggressive in Jalna
Oct 1, 2024, 08:20 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र
Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलीय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत.
Sep 10, 2024, 09:35 PM ISTVIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली
Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
Sep 2, 2024, 12:00 PM ISTVIDEO| जालन्यात भरधाव कारची बसला जोरदार धडक
Jalna Car ST Bus Accident Several Injured Few In Serious Condition
Jul 30, 2024, 10:20 AM ISTजालन्यात आज ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा
Jalna OBC Jan Akrosh Yatra Begins Today
Jul 22, 2024, 01:15 PM ISTVIDEO| जालन्यात आज OBC आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा
Jalna OBC Aarakshan Bachav Jan Akrosh Yatra To Begin Today
Jul 22, 2024, 10:40 AM ISTजालनाच्या भोकरदरनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड
Jalna : Illegal sonography center police action
Jul 7, 2024, 05:45 PM IST'मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचं षडयंत्र,' मनोज जरांगेंचा मोठा आरोप, इशारा देत म्हणाले 'मी थेट विधानसभेच्या...'
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हे माझे शेवटचे उपोषण असून विधानसभेच्या तयारीला लागा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
Jun 12, 2024, 07:42 PM ISTVIDOE | जालन्यात मुसळधार पाऊस, नदी - नाल्यांना पूर
Maharashtra Jalna Rivers And Reservoires Flowing From Haevy Rainfall
Jun 11, 2024, 01:45 PM ISTधक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेत आईनं स्वत:लाही संपवलं; मानसिक आजाराने होती ग्रस्त
गंगासागर आणि महादू यांचा संसार सुरळीतपणे सुरु असताना अचानक गंगासागर उगले हिला मानसिक आजार झाला. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jun 7, 2024, 01:08 PM IST