मुंबईनंतर चेन्नईचंही धक्कातंत्र! धोनीने कर्णधारपद सोडलं; 'हा' आहे CSK चा नवा कर्णधार
CSK New Captain: मुंबई इंडियन्सनंतर आता चेन्नई सुपरकिंग्जने मोठा धक्का दिला आहे. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या जागी, ऋतुराज गायकवाडला कर्णधार केलं आहे.
Mar 21, 2024, 04:14 PM IST
IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Mar 21, 2024, 02:55 PM ISTCSK vs RCB: IPLच्या पहिल्या सामन्याचं तिकीट कसं खरेदी कराल? पाहा काय आहे किंमत?
IPL 2024 CSK vs RCB: IPL 2024 च्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारी म्हणजेच 18 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाली आहे. यावेळी सामन्याचं तिकीट कुठे मिळू शकणार याची माहिती जाणून घेऊया.
Mar 20, 2024, 05:51 PM ISTIPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?
IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
Mar 20, 2024, 04:43 PM ISTविराट इथे पण अनुष्का कुठे? 'विरुष्का' सहकुटुंब परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत, देशही निवडला?
Virat Kohli Anushka Sharma : दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्यापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा माध्यमांसमोर आलेली नाही. किंबहुना अनुष्का भारतातच नाही.
Mar 20, 2024, 12:03 PM IST
आयपीएल इतिहासात पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
IPL 2024 : आयपीएलमध्ये अनेक नवे विक्रम रचले जातात, तर जुने विक्रम मोडले जातात, असाच एक विक्रम म्हणजे सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारे पाच गोलंदाज आहेत. यात तब्बल तीन भारतीय गोलंदाज आहेत.
Mar 19, 2024, 08:25 PM ISTRohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन
Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Mar 19, 2024, 06:58 PM IST10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.
Mar 19, 2024, 06:45 PM ISTHardik Pandya: मी 'त्या' गोष्टींकडे लक्ष देत नाही...; रोहितकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलला हार्दिक
Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं.
Mar 19, 2024, 04:50 PM ISTCSK पहिल्या सामन्यात कोणाला उतरवणार? असा असू शकतो प्लेइंग 11 संघ
CSK Predicted Playing XI vs RCB: IPL 2024 चा सलामीचा सामना 22 मार्च रोजी MA चिदंबरम स्टेडियमवर CSK आणि RCB यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी CSK ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊ. CSK पहिल्या सामन्यात कोणाला उतरवणार? असा असू शकतो प्लेइंग 11 संघ
Mar 19, 2024, 12:57 PM IST
'मला हाताळणं फार कठीण आहे, तुम्ही...', गौतम गंभीरने KRK च्या मालकांना दिला इशारा
IPL 2024: गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सकडे परतला असून यावेळी त्याने संघ मालकांसाठी आपल्याला हाताळणं फार कठीण असल्याचं सांगितलं आहे.
Mar 19, 2024, 11:50 AM IST
आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?
IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.
Mar 18, 2024, 12:15 PM ISTमुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट
Mumbai Indians Tim David on Home Minister Video : मुंबई इंडियन्सच्या त्या व्हिडीओवर आंदेश बांदेकरांची हटके कमेंट...
Mar 17, 2024, 03:03 PM ISTIPL 2024 : आपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये हे नवीन चेहरे झळकणार
आयपीएलच्या मॅचमध्ये आता नवे खेळाडू झळकणार आहेत. गुजरात टायटन्सने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जॉन्सनला 10 करोडला खरेदी केले.
Mar 15, 2024, 08:41 PM ISTIPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्थिती कभी खूशी कभी गम सारखी झालेली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमात रिषभ पंत DC च्या संघात म्हणून पूनरागमन करत आहे, तर दूसऱ्या बाजूला हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. यानंतर दिल्लीच्या फॅन्ससाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
Mar 15, 2024, 02:49 PM IST