ipl 0

सगळं कमावलं.. पण शुभमन गिलची 'ही' इच्छा पूर्ण झालीच नाही!

Bucket list of Shubman Gill : प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला तुम्हीही काही ना काही संकल्प करत असता. अशातच शुभमन गिलने एक चिठ्ठी शेअर केली आहे.

Dec 31, 2023, 08:16 PM IST

क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप? RCB मध्ये चाललंय तरी काय? स्टार खेळाडूच्या Insta स्टोरीने खळबळ

IPL Auction 2024 Fans Puzzled After Cryptic Heartbroken Instagram Story: ही पोस्ट पाहून अनेकांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. काहींनी थेट आरसीबीशी या स्टोरीचा संबंध लावला आहे.

Dec 23, 2023, 01:31 PM IST

Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची टीम? 'या' खेळाडूंना मिळणार संधी

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. 

Dec 23, 2023, 09:57 AM IST

Rohit Sharma: 'या' कारणामुळे रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Rohit Sharma: कदाचित पुन्हा एकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार आहे. 

Dec 22, 2023, 12:49 PM IST

340000000 रुपये घेऊन बसली होती काव्या मारन; IPL लिलावात किती खर्च केले

यंदाच्या IPL लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मालक काव्या मारन चांगल्याच चर्चेत होत्या. काव्या यांनी 34 कोटींची गुंतवणूक केली.

Dec 20, 2023, 08:23 PM IST

IPL 2024: वडिलांची पानाची टपरी, ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही नव्हते पैसे; IPL मुळे रातोरात झाला करोडपती

IPL Auction 2024: 10 वर्षांपूर्वी शुभम दुबेकडे ग्वोव्ह्ज खरेदी करु शकेल इतकेही पैसे नव्हते. त्याचे वडील बद्रीप्रसाद यांची नागपूर शहरातील कमल चौकात पानाची टपरी होती. पण अत्यंत हालाखीत आयुष्य जगणाऱ्या शुभम दुबेचं नशीब एका रात्रीत पालटलं आहे. 

 

Dec 20, 2023, 06:11 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची टीम? 'ही' टीम खरेदी करण्याची शक्यता

IPL 2024 Auction: रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते मात्र फारच हैराण झाले आहेत. त्यानंतर रोहित शर्माला टीममधून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Dec 20, 2023, 11:20 AM IST

IPL 2024 Auction: पिझ्झा, आईस्क्रीम आणि...; लिलावात कोट्यवधी कमावणाऱ्या खेळाडूंचं फेवरेट फूड माहितीये का?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा लिलाव नुकताच दुबईत झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेत इतिहास घडवला. महागड्या खेळाडूंच्या यादीत उमेश यादव आणि शिवम मावी या भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

 

Dec 20, 2023, 11:09 AM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी

IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे. 

Dec 19, 2023, 03:29 PM IST

IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Dec 19, 2023, 02:19 PM IST

2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं

रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.

या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.

Dec 19, 2023, 01:23 PM IST

तुम्ही IPL लिलाव पाहू शकता एकदम फ्री... वेळ जाणून घ्या

सगळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत की ही मॅच नक्की होणार कुठे आहे ? आणि कुठे पाहता येणार आहे ?

Dec 19, 2023, 12:46 PM IST

IPL 2024 मध्ये येणार नवा नियम! गोलंदाजांची चांदी तर फलंदाजांचं वाढणार टेन्शन

IPL 2024 Big Change in Rule: आयपीएलचा लिलावाआधीच या नवीन नियमासंदर्भातील बातमी समोर आली असून हा नियम खरोखरच गोलंदाजांना फार फायद्याचा ठरणार आहे असं म्हटलं जातंय.

Dec 19, 2023, 08:59 AM IST