'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...
Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2024, 08:44 PM ISTRavichandran Ashwin : ऐतिहासिक कामगिरी करूनही आश्विन नाखुश, म्हणतो 'फक्त माझी आईच...'
Ashwin Test Career : ऑफस्पिनर आर अश्विन याने नुकताच आपल्या करिअरचे 100 टेस्ट मॅचेस पूर्ण केल्या. पण आपल्या कामगिरीबद्दल अश्विन नाखूश असल्याचं पहायला मिळतंय.
Mar 14, 2024, 06:36 PM IST
IPL 2024: जवळच्या व्यक्तीचं निधन, त्याने 4 कोटींवर पाणी सोडलं! म्हणाला, 'माझं कुटुंब आणि..'
This Player Withdrawal From IPL Due To Family Tragedy: 22 मार्चपासून इंडियन प्रिमिअर लीगचे यंदाचे पर्व सुरु होत आहे. या पर्वाच्या आधीच एका खेळाडूने वैयक्तिक कारणामुळे माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. या खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात आलेलं.
Mar 14, 2024, 02:22 PM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.
Mar 14, 2024, 01:41 PM ISTIPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का, मोहम्मद शमीसह नऊ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुर होण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्याआधी आयपीएलला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, मार्क वूड यांच्यासह तब्बल 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Mar 13, 2024, 06:35 PM ISTIPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2024, 05:50 PM ISTहार्दिक पंड्या सोडून गेला हे गुजरातसाठी चांगलेच झाले, कारण...; माजी खेळाडू स्पष्टच बोलला
IPL 2024 Gujarat Titans Without Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेअर्स ट्रेडमध्ये हार्दिक पंड्याला संघात घेतलं. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना एक जेतेपद आणि एक उपविजेतेपद संघाला मिळवून दिलं आहे.
Mar 13, 2024, 02:58 PM ISTIPL 2024 मध्ये 'या' तीन संघांचे कर्णधार बदलले
IPL 2024 Team New Captain List: भारत आणि इंग्लंडदरम्यानची कसोटी मालिका संपलीय आणि आता उत्सुकता आहे ती आयपीएलची. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. यंदाच्या हंगामात तीन संघांचे कर्णधार बदलले आहेत.
Mar 11, 2024, 09:09 PM ISTIPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा
IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात.
Mar 7, 2024, 02:07 PM ISTIPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास
आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे.
Mar 6, 2024, 06:29 PM IST'मी विराटला मेसेज केला होता...' अन् पाकिस्तानी खेळाडू किंग कोहलीसमोर खदाखदा हसले!
Agha Salman Statement : पाकिस्तानी खेळाडू आगा सलमान याने विराट कोहलीला आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर यांच्यासोबत झालेल्या वादानंतर इन्टाग्रामवर मॅसेज पाठवला होता. हा मॅसेजबद्दल एशिया कप 2023 मध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद यूनाइटेडसाठी खेळणारा सलमान यानं कोहलीला काय लिहिलं याचा खुलासा मात्र केला नाही.
Mar 3, 2024, 07:02 PM IST
'मला काही फरक पडत नाही,' BCCI करार आणि IPL वादादरम्यान हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं
IPL 2024: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतला आहे. हार्दक पांड्या मुंबई संघाचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपदी निवडताना रोहित शर्माला (Rohit Sharma) बाजूला करण्यात आलं आहे.
Feb 29, 2024, 03:32 PM IST
धोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.
Feb 23, 2024, 04:37 PM ISTIPL ऑक्शनमध्ये मुलगा झाला कोट्यधीश; तरीही वडिलांनी सोडली नाही सिक्युरीटी गार्डची नोकरी
भारतीय क्रिकेटर रॉबिन मिंज याचे वडिल फ्रांसिस जेवियर यांना खात्री होती की त्यांचा मुलगा ही एकदिवस भारतीय क्रिकेट टिमचा हिस्सा होणार, ज्यावेळेस त्यांनी भारतीय क्रिकेटर्सला एयरपोर्टवर बघितले.
Feb 23, 2024, 02:57 PM ISTRCB चा पहिला आयपीएल सामना कधी आणि कुणासोबत? 'विराट' खेळीकडे सर्वांचे लक्ष
RCB IPL Schedule 2024 in Marathi: IPL चे 2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडता संघाचा सामना कधी आणि कुठे होणार?
Feb 22, 2024, 06:49 PM IST