हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'
निता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं आहे. जवळपास दशकभरापूर्वी दोघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते.
Feb 17, 2025, 05:58 PM IST
'...तर तुम्ही मूर्ख आहात'; भारताचा उल्लेख करत पीटरसनचं विधान! म्हणाला, 'भारताने पैसा...'
Kevin Pietersen On India: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या आधीच पीटरसनने हे विधान केलं आहे.
Feb 6, 2025, 09:09 AM ISTIPL 2025: संघ मालक नसतानाही सलमानने जाहीर केला 'या' टीमचा कॅप्टन; 26.75 कोटींमध्ये...
IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: आतापर्यंत तुम्ही आयपीएलशीसंबंधित बातम्यांमध्ये शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांची नावं ऐकली असतील. मात्र सध्या सलमान खान आयपीएलमुळे चर्चेत आहे.
Jan 13, 2025, 02:28 PM IST'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'
श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पृथ्वी शॉ अद्याप 25 वर्षांचा असून त्याच्याकडे पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे असंही त्याने सांगितलं आहे.
Dec 16, 2024, 04:59 PM IST
WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?
Women's indian premier League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत.
Dec 15, 2024, 09:38 AM ISTRishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
Rishabh Pant, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी फ्रँचायझी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला का कायम ठेवू शकले नाही याबद्दल संगितले आहे.
Dec 8, 2024, 08:53 AM ISTअवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
Most Richest Cricketer: या खेळाडूकडे एवढी संपत्ती आहे की तो स्वत:साठी आयपीएलचा संघ उभा करू शकतो. पण दुर्दैवाने तो कधीही आयपीएल सामना खेळू शकला नाही.
Dec 4, 2024, 07:12 AM IST'क्रिकेट सोडून त्याच्या इतर सर्व गोष्टी वाढल्या आहेत,' पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक नाराज; 'त्याचं अस्तित्व...'
एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉची घसरण पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दु:खी झाले आहेत.
Dec 2, 2024, 02:52 PM IST
'जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...', दिग्गजाने पृथ्वीला स्पष्टच सांगितलं होतं, 'वयाच्या 23 व्या वर्षी 30-40 कोटी कमावले...'
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) करिअरमध्ये झालेली अधोगती यावर भाष्य केलं आहे. तसंच पैसा आणि प्रसिद्धीमुळे तो विचलित झाला असंही सांगितलं.
Nov 29, 2024, 03:32 PM IST
'कंपनी चांगली, पैसा चांगला देतात, पण मालक...'; KL Rahul चा पंतला सल्ला? रिप्लाय चर्चेत
IPL Auction 2025 Viral Post On Sanjiv Goenka: सोशल मीडियावर सध्या या पोस्टची जोरदार चर्चा असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावर संघमालकांच्या भावानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 29, 2024, 12:57 PM IST...म्हणून 13 वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी 1.10 कोटी मोजले; द्रविडने सांगितलं खरं कारण
IPL Auction 2025 Rahul Dravid Why RR Brought 13 Year Old Vaibhav Suryavanshi: लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये या 13 वर्षीय खेळाडूसाठी चढाओढ सुरु होती.
Nov 28, 2024, 03:01 PM ISTSorry Shreyas... 26.75 कोटी मोजल्यानंतरही प्रितीने का मागितली माफी? पाहा Video
IPL 2025 Mega Auction Preity Zinta Shreyas Iyer: यंदाच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये सर्वाधिक रक्कम पंजाबच्या संघाकडेच शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी अनेक खेळाडूंना मोठ्या रक्कमेला विकत घेतलं आहे. मात्र यानंतरही प्रिती श्रेयसला सॉरी का म्हणाली?
Nov 28, 2024, 01:25 PM ISTIPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...
Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
Nov 28, 2024, 11:42 AM IST
PHOTO : वडील होते IPL चे स्पॉन्सर, 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून मुलगा बनला संन्यासी, CSK शी थेट संबंध
Who is Ajahn Siripanyo : वयाच्या 18 व्या वर्षी 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून तो संन्यासी झाला. त्याचे वडील हे मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
Nov 27, 2024, 03:42 PM ISTIPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या
IPL Owner: नुकताच आयपीएलचा लिलाव आहे. दरम्यान, आपल्या संघाने सामना गमावल्यास मालकांना किती नुकसान सहन करावे लागते हे जाणून घेऊयात.
Nov 27, 2024, 01:00 PM IST