IPL 2025 : फ्रँचायझींना धोका, आता सुट्टी नाही! 'या' खेळाडूंवर होणार कडक कारवाई
BCCI Action On foreign players : आयपीएल संघांनी बीसीसीआयला हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
Jul 31, 2024, 08:19 PM ISTकिंग कोहलीला धक्का! 14.25 कोटींचा मॅक्सवेल सोडणार RCB ची साथ, IPL 2025 मध्ये 'या' संघाकडून खेळणार
Glenn Maxwell Unfollow RCB : ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि आरसीबीऐवजी तो नवीन फ्रँचायझीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jul 30, 2024, 09:27 PM ISTIPL 2025 : पंजाब किंग्ससाठी प्रिती झिंटा उघडणार पेटारा, या जुन्या मित्राला करणार संघाचा हेड कोच
Punjab Kings in IPL 2025 : गेल्या 17 वर्षात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. नाव बदललं तरी देखील पंजाबचं नशिब काही बदललं नाही. अशातच आता पंजाबची मालकिन प्रिती झिंटाने (Priti zinta) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 24, 2024, 04:10 PM ISTमुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?
IPL 2025 Rohit Sharma Suryakumar Yadav To leave MI: यंदाच्या वर्षी अचानक रोहित शर्माला डच्चू देत कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर संघाची कामगिरी ढासाळली.
Jul 24, 2024, 09:38 AM ISTIPL 2025 : वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगला लॉटरी, आयपीएलमध्ये 'या' संघाचा होणार हेड कोच
Yuvraj Singh in IPL 2025 : गुजरात टायटन्सने (Gujarat titans) फार कमी वेळात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने इतिहास रचला होता.
Jul 23, 2024, 08:25 PM ISTIND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री
Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.
Jul 18, 2024, 10:58 PM ISTIPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स देणार ऋषभ पंतला डच्चू? नवा कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं चर्चेत
New captain of Delhi Capitals : आगमी आयपीएलमध्ये (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण असेल? असा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
Jul 18, 2024, 05:32 PM IST'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...
Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 12:22 AM ISTटी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?
Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Jun 30, 2024, 11:33 PM ISTT20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत
Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
Jun 2, 2024, 11:22 AM ISTT20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियम
T20 World Cup 2024: इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो.
May 30, 2024, 08:07 AM IST'हात जोडतो प्लीज...', अंबाती रायडूला 'जोकर' म्हणणाऱ्या Kevin Pietersen ने केला खुलासा, म्हणतो 'मी तर फक्त...'
Kevin Pietersen Statement On Ambati Rayudu : लाईव्ह कार्यक्रमात विराटला डिवचणाऱ्या अंबाती रायडूला केविन पीटरसनने जोकर (joker) म्हटलं होतं. त्यावर आता पीटरसनने स्पष्टीकरण दिलंय.
May 28, 2024, 08:29 PM ISTआयपीएल 2025 मध्ये केकेआरमधून 'या' खेळाडूंची सुट्टी
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता संपलाय. कोलकाता नाईट रायडर्सने 2024 चं जेतेपद पटकावलं. पण 2025 आयपीएल हंगाामत यापैकी अनेक खेळाडू कोलकाता संघात नसणार आहेत. पुढच्या हंगामात कोलकाताच नवा संघ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
May 27, 2024, 08:54 PM ISTKKR won IPL 2024 : हैदराबादच्या पराभव करत केकेआर तिसऱ्यांदा चॅम्पियन, श्रेयस अय्यरने उचलली आयपीएलची ट्रॉफी
KKR Become Champion of IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय.
May 26, 2024, 10:25 PM ISTकाय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?
Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
May 26, 2024, 12:50 PM IST