'पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं'
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून, हल्लेखोरांना लक्ष्य ठेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
Jan 20, 2017, 09:19 PM ISTओम पुरींच्या मृत्यूचा तपास क्राईम ब्रांचकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 05:55 PM ISTदाभोलकर हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे
दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत.
Dec 16, 2016, 04:23 PM ISTशीना बोरा हत्याप्रकरणी राकेश मारियांची चौकशी
शिना बोरा हत्या प्रकरणी त्तकालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणा-या तपास अधिका-यांची आज सीबीआयने तब्बल ३ तास चौकशी केली आहे.
Oct 27, 2016, 09:33 PM ISTठाण्यातील बोगस कॉल सेंटरची चौकशी सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 12:02 AM ISTखडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव
एकनाथ खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव घेतली आहे.भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणलं होतं. खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
Jul 26, 2016, 04:25 PM ISTठाणे दुहेरी हत्याकांडचा छडा उलगडला, दोघांना अटक
येथील ब्रम्हांड येथील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी ३६ तासांत मारेक-यांना अटक केली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या जबानीवरुन ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या केअरटेकरच्या खुन्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीसांना यश आलंय.
Jun 3, 2016, 09:21 AM ISTमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह
May 16, 2016, 10:03 PM ISTभारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका
पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.
Mar 26, 2016, 09:19 PM ISTभुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी
छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांच्या मागेही चौकशीचा ससेमीर लागण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने २००७ ते २०१३ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या १८९ जलप्रकल्पांच्या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 10, 2016, 05:37 PM ISTथर्टी फर्स्ट : मुंबई - गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जातेय.
Dec 31, 2015, 07:04 PM ISTअजित पवार, सुनील तटकरे यांची एबीसीकडून चौकशी
सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झालेत. त्यांची चौकशी करण्यात आली.
Oct 21, 2015, 06:15 PM ISTशीना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी मारियांकडेच राहणार
शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारिया आणि त्यांची टीम करेल, असे आज स्पष्ट करण्यात आले. राकेश मारियांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवून त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या.
Sep 8, 2015, 11:23 PM ISTमी निर्दोष; सीबीआय चौकशी करा : आसारामबापू
स्वयंघोषित धार्मिक गुरू आसारामबापू यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवरून गेल्या दीड वर्षापासून आसारामबापू तुरूंगात आहेत.
Jul 13, 2015, 09:35 PM IST