संभाजी भिडेंकडून प्रकाश आंबेडकरांच्या चौकशीची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 04:59 PM IST...तरच मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीनं गंभीर आरोप केले आहेत.
Mar 17, 2018, 06:09 PM ISTमुंबई महापालिका घनकचरा विभागातील घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील घोटाळा 'झी २४ तास'ने उघडकीस आणल्यानंतर आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
Mar 16, 2018, 12:25 AM ISTमॅच फिक्सिंगप्रकरणी मोहम्मद शमीची चौकशी होणार
मोहम्मद शमीवर करण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर आता बीसीसीआयला जाग आली आहे.
Mar 14, 2018, 04:32 PM ISTदाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून त्याला पाकिस्तानी रेंजर्सचं सुरक्षाकडं दिलं जातं, असा धक्कादायक खुलासा फारुख टकलाने केलाय.
Mar 13, 2018, 03:52 PM ISTविद्यार्थिनींची आक्षेपार्ह झडती, एमआयटीने आरोप फेटाळले
परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींची आक्षेपार्ह पद्धतीनं झडती घेण्यात आल्याचा आरोप पुण्यातील एमआयटी संस्थेनं फेटाळला आहे.
Mar 6, 2018, 10:04 AM ISTविद्यार्थिनींची आक्षेपार्ह झडती, एमआयटीने आरोप फेटाळले
परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींची आक्षेपार्ह पद्धतीनं झडती घेण्यात आल्याचा आरोप पुण्यातील एमआयटी संस्थेनं फेटाळला आहे.
Mar 6, 2018, 10:04 AM ISTकार्ती चिदंबरमला चौकशीसाठी मुंबईत आणलं
आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम याला पुढील चौकशीसाठी सीबीआयनं मुंबईत आणलं.
Mar 5, 2018, 01:29 AM ISTदुबई पोलिसांनी श्रीदेवी मृत्यूप्रकरण सोपवलं सरकारी वकिलांकडे
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये मृत्यू झाला.
Feb 26, 2018, 06:03 PM IST'डी.एस.कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम'
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय.
Feb 23, 2018, 03:28 PM ISTइमरान ताहिरने टीम इंडियाच्या चाहत्यावर लावला 'हा' आरोप
दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर इमरान ताहिरने आरोप केला आहे.
Feb 13, 2018, 01:40 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत.
Jan 31, 2018, 07:27 PM ISTया संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय
मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTओशोंच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे
ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप
Jan 23, 2018, 08:59 PM ISTबोधगयामध्ये बॉम्ब सापडल्यानंतर एनआयएने सुरु केला जोरदार तपास
बोधगयामधील महाबोधी मंदिर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी २ ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली. एनआयएने आता याबाबत कसून चौकशी सुरु केली आहे.
Jan 21, 2018, 05:49 PM IST