मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान
BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB पेक्षा जास्त डेटा आणि अनेक आकर्षक फायदे घेऊ शकता.
Aug 12, 2022, 02:43 PM ISTVideo | मंत्रालयातील इंटरनेट बंद, गेट पास न मिळाल्याने अडचणी
Video | Internet shutdown in Ministry, problems due to non-receipt of gate pass
Aug 11, 2022, 03:50 PM ISTVideo : पैज लावून सांगतो, मांजर आणि उंदराचं असं भांडण तुम्ही पाहिलंच नसेल...
सोशल मीडिया हे इंटरनेटवरील एक असं प्लॅटफॉर्म आहे, जो तुमचं मनोरंजन करतं. एवढंच नाही तर येथे तुम्हाला पाहिजेतो कन्टेन्ट पाहायला मिळतो.
Aug 4, 2022, 05:13 PM ISTअम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा
हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.
Aug 3, 2022, 09:18 PM ISTमगरीचा हत्तीच्या पिल्लावर हल्ला, जबड्यात सोंड धरली आणि... पाहा व्हिडीओ
असं म्हणतात की आईचं प्रेम हे आपल्या बाळासाठी कधीही कमी होत नाही, मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी. आईचं प्रेम हे असं प्रेम आहे. ज्याची जगात कशाशीही तुलना होऊ शकत नाही.
Aug 3, 2022, 07:00 PM ISTहा अपघात थरकाप उडवणारा... 3 गाड्यांचे तुकडे-तुकडे, व्हिडीओ व्हायरल
तुम्ही सोशल मीडियावर अपघाताशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील, जे खूपच धक्कादायक असतात.
Aug 2, 2022, 08:33 PM ISTदोन मुलींना गाडीत बसवून मुलगा करू लागला स्टंट, पण गाडी डिवायडरवर चढली आणि... पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ देखील असाच आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कसा या गाडीतील लोकांच्या चुकीमुळे गाडी डिवायडरला जाऊन ठोकली.
Jul 28, 2022, 05:56 PM ISTघरीच घ्या थिएटरचा आनंद..भारतात लॉंच झालाय हा स्मार्ट टीव्ही
हा टीव्ही HD 4K रिझोल्यूशनसह लॉन्च करण्यात आला आहे.
Jul 28, 2022, 01:59 PM ISTमोबाईल गेमवरुन वडिलांकडून शिवीगाळ... रागाच्या भरात मुलाने उचललं टोकाचं पाऊल
सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jul 27, 2022, 05:25 PM ISTकधी पाहिलाय भारताचा शेवटचा रस्ता? सोशल मीडियावरील 'या' व्हिडीओ घालतोय धुमाकूळ
ज्या लोकांना भारताचा शेवटचा रस्ता पाहण्याची इच्छा असेल, त्या लोकांसाठी हा व्हिडीओ खरंच एक पर्वणी आहे.
Jul 25, 2022, 10:27 PM ISTTrending : रंग बदलणारा सरडा पाहिला असेल, पण कधी रंग बदलणारा पक्षी पाहिलाय? पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या युनिक गोष्टीला लोक सर्वात जास्त शेअर आणि लाईक करत असतात.
Jul 24, 2022, 07:13 PM ISTपक्ष्यांमध्ये लपलाय पेंग्वीन, तो तुम्हाला शोधून काढता आला, तर तुम्ही स्मार्ट आहात म्हणून समजा
ऑप्टीकल इल्जूजनचे फोटो हे असे फोटो असतात की, त्यांना तुम्ही जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकतात. परंतु असे असले तरी, त्यांना शोधण्याचे चॅलेंज स्वीकारणे लोकांना फार आवडते.
Jul 21, 2022, 05:34 PM ISTचित्त्याने हवेत पकडलं हरीण, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ दृश्य
आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. वाईल्ड लाईफसंदर्भात देखील आपण बरेच फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवर पाहातो.
Jul 20, 2022, 08:13 PM ISTभूत बनून गुपचूप लपून बसला तरुण, पण जे घडले ते फारच मजेशीर, पाहा Prank Video
खरंतर हा तरुण भुतासारखे कपडे घालतो आणि मग शांतपणे दाराच्या मागे जाऊन गादीवर बसतो, पण...
Jul 19, 2022, 09:45 PM ISTRohit Sharma कडे डॉक्टरकीची डिग्री? ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचं समोर!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला.
Jul 15, 2022, 12:08 PM IST