Viral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना
Couple Viral Video : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील तो क्षण खूप खास असावा. धानीमनी नसताना त्याने तिला भन्नाट प्रकारे प्रोपोज केलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 27, 2023, 01:58 PM ISTViral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं
Mother in law Son in law Affair : बायको फिरून घरी आली अन् तिने नवऱ्याला तिच्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर बायकोने DNA केल्यानंतर तर तिची झोप उडाली...
May 24, 2023, 04:16 PM ISTViral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...
Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...
May 23, 2023, 03:02 PM IST
Viral : रस्त्यावरून चालताना यमराजाने गाठलं, श्वास रोखणारा Video
Viral Video : चालत्या फिरत्या व्यक्तीला यमराज कसा गाठतो, हे दाखवणारा थरकाप उडविणारा व्हिडीओ समोर आला आहे.
May 19, 2023, 10:41 AM IST
Video Viral: प्रियकर असावा तर असा! गर्लफ्रेंडला सरप्राइज देण्यासाठी टाइम्स स्क्वेअरला पोहचला अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक तरुणी म्हणतेय प्रियकर असावा तर असा...
May 17, 2023, 01:47 PM ISTVideo Viral : रुसलेल्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या घरासमोरच प्रियकरानं गायलं गाणं; तिला दुसऱ्या तरुणाच्या मिठीत पाहून...
Girlfriend Boyfriend Video : रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तो थेट पोहोचला तिच्या घरासमोर...गाणं गाऊन तो तिचा राग घालविण्याचा प्रयत्न करत होतो पण तेवढ्यात दुसरा मुलगा आला अन् मग...
May 17, 2023, 12:55 PM ISTवर्षभर मोफत वापरा High-speed Internet, कसं ते जाणून घ्या...
Internet Speed : आज अनेक लोकांकडे मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड असतात. एक कार्ड बॅकअपसारखे असते. तर दुसरीकडे इतरांचा वापर कॉलिंग, डेटा आणि इतर गोष्टींसाठी केला जातो.
May 11, 2023, 05:45 PM ISTViral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग...
Bride Groom Viral Video: भरमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण, नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण अचानक स्क्रीनवर त्यांचा प्रॉव्हेट व्हिडीओ लागला अन् मग...
May 11, 2023, 03:04 PM IST
Trending Video : जेव्हा वाघासमोर हत्तीचं कपळ येतं तेव्हा...इंटरनेटवर व्हिडीओ तुफान VIRAL
Viral Video : मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता वाघ...मात्र काही क्षणात तिथे हत्ती कळप आलं अन् मग काय होत? जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
May 5, 2023, 11:21 AM ISTकिती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...
Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)
May 2, 2023, 03:34 PM ISTViral Video : खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी 'त्या' तरुणीने लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्
Metro Viral Video : मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोमधील मिठी आणि किस करणारा कपलचा व्हिडीओ समोर आला. तो मेट्रोमध्ये चढला आणि बसायला जागा शोधायला लागला. पण खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी त्याने...
Apr 19, 2023, 03:40 PM ISTMumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Apr 14, 2023, 02:45 PM ISTViral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?
Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे.
Apr 14, 2023, 12:07 PM IST
Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.
Apr 14, 2023, 11:14 AM ISTViral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
Viral Video : एका कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर त्या चालकावर...
Apr 14, 2023, 08:14 AM IST