रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका
Free Wi Fi : वायफाय हा जणू आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग होऊ बसला आहे. पण, हेच तंत्रज्ञान तुम्हाला संकटात टाकतंय याची कल्पना आहे का?
Aug 30, 2023, 01:19 PM ISTऑफिस अवर्समध्ये लघवीसाठी जागेवरुन उठलात तरी...; नव्या बॉसचा संतापजनक निर्णय
Boss New Rule In Office: मागील 18 वर्षांपासून या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीने नवीन बॉस ऑफिसमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाबद्दल खुलासा केला आहे.
Aug 26, 2023, 03:24 PM IST30-40 हजार फूट उंचावर उडणाऱ्या विमानात इंटरनेट कसं काम करतं?
30-40 हजार फूट उंचावर उडणाऱ्या विमानात इंटरनेट कसं काम करतं?
Aug 10, 2023, 11:20 PM IST'तू धोनी नाहीस'; LIVE सामन्यात कॉमेंटेटरचा टोला! मैदानातूनच ईशानने दिला रिप्लाय; पाहा Video
Ishan Kishan Aakash Chopra Video: सामन्यादरम्यान ईशान किशनने एक रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू स्क्रीनवर पाहताना कॉमेंट्री करणाऱ्या आकाश चोप्राने ईशान किशनचा उल्लेख करत एक टीप्पणी केली आणि यावरुन मैदानात असलेल्या ईशानने जशास तसा रिप्लाय दिला.
Aug 4, 2023, 10:25 AM ISTVideo: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण
Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याच पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर डासांसंदर्भातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर 2600 हून अधिक जणांनी कमेंट केली आहे.
Jul 28, 2023, 04:18 PM ISTViral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Jul 17, 2023, 08:30 PM IST
तुम्हीपण क्लिक करता का I Am Not A Robot वाला बॉक्स? का द्यावा लागतो माणूस असल्याचा पुरावा?
How Does I Am Not A Robot Works: आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी एखादी वेबसाईट अॅक्सेस करण्याआधी I Am Not A Robot हा पर्याय क्लिक केला असेल. पण हा पर्याय का क्लिक करावा लागतो? युझर्सला हा पर्याय का दाखवला जातो तुम्हाला ठाऊक आहे का?
Jul 4, 2023, 02:10 PM ISTइंटरनेटशिवाय ऑनलाइन पैसे कसे पाठवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इंटरनेटशिवाय काही होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
Jun 25, 2023, 05:24 PM ISTथेट Electric Poll च्या तारांमध्ये अडकली स्कूटी! जमिनीपासून 15 फुटांवर कशी पोहोचली?
Scooty Entangled In Wires on Electric Poll: सोशल मीडियावर या स्कूटीचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. जमीनीपासून जवळजवळ 15 फुटांवर ही स्कूटी लटकत असल्याचं दिसत आहे.
Jun 23, 2023, 11:39 AM ISTViral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे.
Jun 16, 2023, 09:03 AM IST
Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM ISTMumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral
Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 6, 2023, 02:55 PM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM ISTViral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद
Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.
Jun 6, 2023, 12:35 PM ISTViral Video : त्या तरुणाच्या गालावर सुंदर महिला पोलीसने हात फिरवताच, त्याने मिठी मारली Kiss केलं अन्...
Viral Video : ती सुंदर महिला पोलीस त्या तरुणाच्या गालावर हात फिरवते, तो भावूक होत तिला मिठी मारतो अन् हे काय अचानक तो तिला किस करतो...हा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (Trending Video)
May 29, 2023, 04:20 PM IST