Ind vs Pak सामन्यात आज जोरात पाऊस पडावा म्हणून प्रसादची प्रार्थना! म्हणाला, 'हा निर्लज्जपणा...'
Ind vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Rain: एकीकडे सर्व चाहते आजच्या राखीव दिवशी पाऊस पडू नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले असतानाच व्यंकटेश प्रसाद यांनी मात्र आज जोरदार पाऊस पडावा असं म्हटलं आहे.
Sep 11, 2023, 08:34 AM ISTIND vs PAK : 'रिझर्व्ह डे'ला कसा असेल पावसाचा अंदाज? महत्त्वाची माहिती समोर!
IND vs PAK Reserve Day : पावसाने सामन्यात एन्ट्री घेतल्याने आता भारत-पाक सामना राखीव दिवशी हलवण्यात आलाय. रिझर्व्ह डेला हवामान (weather update) कसं राहिल? पाहुया...
Sep 11, 2023, 12:42 AM ISTIND vs PAK Reserve Day : पावसाने सामना धुतला, आता 'या' दिवशी होणार उर्वरित मॅच!
PAK vs IND Play has been called off : राखीव दिवशी सामना पहिल्यापासून सुरू होणार नसून उद्या आजच्या चालू परिस्थितीत सामना खेळवला जाईल. म्हणजेच उद्या भारताची फलंदाजी 25 व्या ओव्हरपासून सुरू होईल.
Sep 10, 2023, 09:06 PM IST4 महिन्यानंतर आला अन् रेकॉर्ड मोडून गेला; अशी कामगिरी करणारा KL Rahul तिसरा खेळाडू!
KL Rahul, India vs Pakistan : तब्बल 4 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात कमबॅक करणाऱ्या केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 14 धावा काढताच मोठा विक्रम नावावर केला आहे. केएल राहुल आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरलाय.
Sep 10, 2023, 08:29 PM ISTसेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video
Fakhar Zaman Viral Video : मैदानातील कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.
Sep 10, 2023, 06:43 PM ISTरोहित शर्माने पाकिस्तानविरोधात रचला इतिहास, ठरला जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि 4 षटकार लगावले.
Sep 10, 2023, 05:51 PM IST
IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video
Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या.
Sep 10, 2023, 05:43 PM ISTIND vs PAK : फायनलमध्ये कशी पोहचणार टीम इंडिया? तीन संघात तगडी लढत; पाहा पॉईंट्स टेबलचं गणित!
Asia Cup Points Table : सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील जो संघ जिंकेल, त्याची फायनलची (Asia Cup final) वाट सुटसुटीत होणार आहे. पाकिस्तान आज जिंकला तर पाकिस्तान फायनलमध्ये क्वालिफाय करेल, अशी पूर्ण शक्यता आहे.
Sep 10, 2023, 04:39 PM ISTAsia Cup | क्रिकेट फॅन्ससाठी सुपर संडे! भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला
India Vs Pakistan Match Today
Sep 10, 2023, 10:00 AM ISTInd vs Pak सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदी गरजला; रोहित शर्माला दिली 'ही' धमकी!
Ind vs Pak : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तान टीमचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi ) एक वक्तव्य केलंय. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला उद्देशून एक सांगितलं आहे. त्याने सामन्यापूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहते हैराण झाले आहेत.
Sep 10, 2023, 06:52 AM IST'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!
India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.
Sep 9, 2023, 07:19 PM ISTकिंग कोहलीचा जबरा फॅन! सोन्याच्या लंकेत विराटला मिळाली 'चांदीची बॅट', पाहा Video
Virat Kohli Silver Bat : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) विराट कोहली श्रीलंकेतील चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी चाहत्यांनी विराटला चांदीची बॅट देखील दिली.
Sep 9, 2023, 04:36 PM ISTटीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर
Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे.
Sep 9, 2023, 03:52 PM ISTAsia Cup 2023 : क्रिझवर असताना कोहलीसोबत काय बोलणं होतं? हिटमॅनने स्वतः केला मोठा खुलासा
Asia Cup 2023 : रविवारी होणाऱ्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एका इंटरव्ह्यू दरम्यान मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने क्रिझवर कोहलीसंदर्भातील एक सिक्रेट शेअर केलं आहे.
Sep 9, 2023, 11:00 AM ISTAsia Cup नंतर 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; 'या' दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत
भारत विरूद्ध पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान आशिया कप संपल्यानंतर एक खेळाडू पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलंय.
Sep 9, 2023, 08:04 AM IST