PAK vs IND : पाऊस पडला तरी टेन्शन नाही, रोहित शर्माने घेतला 'हा' हटके निर्णय!
Cricket news in marathi : पाकिस्तान संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच संघ जाहीर केला होता. मात्र, रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर कोण खेळणार याचे पत्ते उघडले आहेत.
Sep 2, 2023, 03:36 PM ISTIndia vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI
IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
Sep 2, 2023, 02:41 PM ISTInd vs Pak: '...तर भारत सामना जिंकेल'; शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी
India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.
Sep 2, 2023, 02:29 PM IST'अरे तुझी मुलगी नाही आली,' बाबर आझमची आपुलकीने रोहितकडे चौकशी, हिटमॅन म्हणाला 'अरे शाळा...'
आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ भिडणार असून दोन्ही देशांचे प्रेक्षक बाह्या आवरुन या सामन्याची वाट पाहत आहेत. पण मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर मात्र एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत.
Sep 2, 2023, 12:10 PM IST
Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...
Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.
Sep 2, 2023, 12:04 PM ISTIndia vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
Sep 2, 2023, 09:21 AM ISTIND Vs PAK: ऐन सामन्याआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू नंबर चारवर खेळणार.. रोहित शर्माचा मोठा निर्णय
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत सर्वांच्या नजरा लागलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणती प्लेईंग इलेव्हन घेऊन उतरणार आहे, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ऐन सामन्याआधी टीम इंडियातून मोठी बातमी समोर आली आहे.
Sep 1, 2023, 06:35 PM ISTयाला म्हणतात कॅप्टन! रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं, पाकिस्तानविरुद्ध जिंकायचं असेल तर...
IND vs PAK : पाकिस्तानचा संघ मागील 1 ते 2 वर्षात उत्तम प्रदर्शन करतोय. आमच्याकडे शाहीन, हॅरिस, नसिम नाहीयेत, पण आमच्याकडे जे बॉलर आहेत त्यांच्यासह आम्ही प्रॅक्टिस करतोय. त्यांच्याकडे अनेक वर्षापासून क्वालिटी बॉलर आहेत, असं रोहित (Rohit Sharma Press Conference) म्हणतो.
Sep 1, 2023, 05:48 PM ISTAsia Cup 2023: बाबर-रिझवान विसरा, टीम इंडियाला धोका 'पाकिस्तानी चाचा'पासून...
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी चाचा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली.
Sep 1, 2023, 05:30 PM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM ISTIND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 1, 2023, 10:57 AM ISTAsia Cup 2023 - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'या' 7 जोड्यांमध्ये काट्याची टक्कर!
Asia Cup 2023 - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'या' 7 जोड्यांमध्ये काट्याची टक्कर!
Aug 31, 2023, 07:33 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूला टीमबाहेर करणार रोहित शर्मा, कर्णधार घेणार मोठा निर्णय
Asia Cup 2023: पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे.
Aug 31, 2023, 07:05 PM ISTAsia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे.
Aug 31, 2023, 07:02 PM IST