Asia Cup 2023 | भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने उडवला धुव्वा
India Won the Asia Cup in 2023
Sep 17, 2023, 06:40 PM ISTAsia Cup 2023 | भारतानं उडवली लंकेची दाणादाण; अवघ्या 50 रन्समध्ये आटोपला डाव
Asia Cup india needs just 51 Runs to Win
Sep 17, 2023, 05:50 PM ISTAsia Cup 2023 | मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली
Asia Cup India Vs Srilanka Match Update
Sep 17, 2023, 05:15 PM ISTAsia Cup 2023 | भारत- श्रीलंका महामुकाबला; प्रेमदासा मैदानावर रंगतोय स्पर्धेचा थरार
Asia Cup 2023 Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium
Sep 17, 2023, 03:00 PM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTFact Check: रोहित शर्माचं होतंय कौतुक! ग्राऊंड स्टाफला दिला 'मॅन ऑफ द मॅच'चा चेक?
Rohit Sharma Viral Photo: रोहित शर्माने मॅच विनरची बक्षीस रक्कम सर्व ग्राउंड स्टाफला दिली, असे या फोटोखाली कॅप्शन लिहिले जात आहे. पण या फोटोमागचे नेमके सत्य काय आहे? त्यावेळी नेमके काय घडले होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 01:25 PM IST'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'
आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
Sep 15, 2023, 07:38 PM IST
Asia Cup 2023: 39 वर्षांनंतरही स्वप्न राहिलं अपूर्ण; चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!
Asia Cup 2023: एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.
Sep 15, 2023, 08:09 AM ISTबांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर
Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे.
Sep 14, 2023, 09:16 PM ISTAsia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित
Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे.
Sep 14, 2023, 09:44 AM ISTपाकिस्तानच्या 'मिशन एशिया कप'ला मोठा धक्का, मॅच विनर गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
Asia Cup 2023 : एशिया कप 2023 मध्ये यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. भारताच्या विरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघ आणखी अडचणीत सापडला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे (Injured) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Sep 13, 2023, 06:51 PM ISTकाऊंटडाऊन! पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? लवकरच तिरंगा फडणार
पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या जोखडातून स्वातंत्र्य देण्याचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय.. ती वेळ आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्येही तिरंगा फडकेल. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या हुकूमशाही कारभारातून स्वातंत्र्य मिळेल.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
Sep 12, 2023, 09:05 PM ISTWorld Cup सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर? BCCI ने दिली माहिती
आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू जखमी असून यामुळे वर्ल्डकप मोहिमेला फटका बसू शकतो.
Sep 12, 2023, 12:57 PM IST
ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची 'पुल' टू धमाल; अचानक व्हायरल झाला 'तो' Video
Indias amazing victory over Pakistan : बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा ढाण्या वाघ विराट कोहली अन् रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Sep 12, 2023, 11:29 AM IST'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'
Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत.
Sep 12, 2023, 10:55 AM IST