india vs new zealand 0

IND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं

Hamstring injury to Shubman Gill : शुभमन गिलला मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...

Nov 15, 2023, 09:18 PM IST

Shreyas Iyer : श्रेयसने शतक झळकवताच कॅप्टन रोहितने केली नक्कल, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Rohit Sharma Viral Video : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वादळी शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकानंतर रोहितने असं काही केलं की...

Nov 15, 2023, 08:16 PM IST

Virat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!

Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Nov 15, 2023, 07:07 PM IST

डेव्हिडि बेकहॅमसाठी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने ठेवली स्पेशल पार्टी, फक्त 25 पाहुण्यांना आमंत्रण

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हजर होता. यादरम्यान, बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने बेकहॅमसाठी खास पार्टी आयोजित केली आहे. 

Nov 15, 2023, 06:37 PM IST

'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!

Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Nov 15, 2023, 06:18 PM IST

IND vs NZ: 50 वं शतक ठोकताच Virat Kohli सचिनसमोर नतमस्तक, अनुष्काने दिली फ्लाईंग किस, पाहा 'तो' सुवर्णक्षण

Virat Kohli Smash 50th ODI ton : विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. शतक ठोकल्यानंतर विराट सचिन तेंडूलकरसमोर नतमस्तक झाला.

Nov 15, 2023, 06:08 PM IST

रोहितच्या निस्वार्थ खेळीसाठी डिक्शनरीमध्ये Add झाला नवा शब्द! जाणून घ्या Roball चा अर्थ

Rohit Sharma Selfless Aggressive Innings: रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 सिक्स मारत दमदार सुरुवात भारताला करुन दिली. मात्र अर्धशतक झळकावण्याआधी रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

Nov 15, 2023, 05:11 PM IST

धाव घेताना मैदानावरच कोसळला, आऊट न होताच पॅव्हेलिअनमध्ये परतला, शुभमन गिलला नक्की काय झालं?

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात करुन देणारा शुभमन गिलने फलंदाजी अर्धवट सोडली. शुभमने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला पॅव्हिलिअनमध्ये परतावलं लागलं. 

Nov 15, 2023, 05:11 PM IST

Virat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक

Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.

Nov 15, 2023, 05:08 PM IST

IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?

Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...

Nov 15, 2023, 04:16 PM IST

IND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप

IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Nov 15, 2023, 03:31 PM IST

Rohit Sharma ने इतिहास रचला, विश्वचषक स्पर्धेत 'हा' मोठा विक्रम केला नावावर

World Cup 2023, Semi Final-1: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिली सेमीफायनल खेळवली जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. 

Nov 15, 2023, 02:37 PM IST
Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium PT1M8S

VIDEO : न्यूझीलंडला लोळवा, फायनल गाठा - सुमित राघवन

Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium

Nov 15, 2023, 02:15 PM IST

'जर सचिन तेंडुलकर सध्याच्या ICC नियमांत खेळला असता तर...'; सनथ जयसुर्याचं मोठं विधान

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर सध्याच्या आयसीसी नियमांत खेळला असता तर त्याने दुप्पट धावा आणि शतकं केली असती असं तो म्हणाला आहे. 

 

Nov 15, 2023, 11:46 AM IST