india vs new zealand 0

'रोहित निगेटीव्ह कर्णधार असून...', Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं; शास्रीही संतापले

India Vs New Zealand 2nd Test Pune: भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. याचा फटका भारताला बसला आणि भारताने सामने गमावला. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या सत्रातील खेळ पाहूनही दिग्गज संतापलेत.

Oct 25, 2024, 12:08 PM IST

रोहित शर्मा-विराट कोहलीत बिनसलं? सल्ला देऊनही केलं दुर्लक्ष, एकमेकांच्या डोळ्यात पाहणंही टाळलं

India vs New Zealand: रोहित शर्माने विराट कोहलीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आपल्या मनाला जे पटलं तेच केलं. यामुळे भारतीय संघाला याची मोठी किंमत मोजावी लागली. 

 

Oct 24, 2024, 05:28 PM IST

पुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे. 

Oct 24, 2024, 05:08 PM IST

तब्बल 1329 दिवसांनी 'या' खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला गुंडाळलं

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत. 

Oct 24, 2024, 03:53 PM IST

दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. 

Oct 24, 2024, 02:41 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्या

IND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे. 

 

Oct 24, 2024, 09:41 AM IST

गुरुवार पासून भारत विरुद्ध न्यूझीलंडचा दुसरा टेस्ट सामना, फुकटात कधी आणि कुठे पाहता येणार?

IND VS NZ 2nd Test : बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला तर सीरिजमध्ये 0-1 अशी आघाडी सुद्धा घेतली. 36 वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध सामना जिंकला. 

Oct 21, 2024, 05:15 PM IST

IND vs NZ: कोण आहे 25 वर्षीय खेळाडू? ज्याला सीरीज दरम्यान टीम इंडियात केलं सामील, 4 टेस्टमध्ये केल्यात 3 हाफ सेंच्युरी

Team India Squad IND VS NZ 2nd and 3rd Test: न्यूझीलंडने सीरिजमध्ये 0-1  ने आघाडी घेतली असून दुसरा आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने रविवारी रात्री भारताचा संघ जाहीर केला. यात 25 वर्षीय ऑल राउंडर खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे. 

Oct 21, 2024, 12:09 PM IST

'जर तुम्हाला संधी मिळालीये...', रोहित शर्माचा के एल राहुलला अल्टिमेटम?, म्हणाला 'मी काय सतत प्रत्येकाला...'

न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकल्यानंतर के एल राहुलवरील (KL Rahul) दबाव वाढत चालला आहे. 

 

Oct 20, 2024, 07:10 PM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?

IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील बंगळुरूमध्ये झालेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार असून दुसरा टेस्ट सामना हा पुण्यात खेळवला जाणार आहे. 

Oct 20, 2024, 06:40 PM IST

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! न्यूझीलंडने पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का, WTC Final चं समीकरण बदललं

न्यूझीलंडने बंगळुरू टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकण्याचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

Oct 20, 2024, 01:18 PM IST

न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी

IND VS NZ 1st Test :पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर  8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. 

Oct 20, 2024, 12:24 PM IST

IND VS NZ : शेवटच्या दिवशी विजयासाठी होणार मोठी लढत, भारताला 10 विकेट्स आणि न्यूझीलंडला 107 धावांची गरज

बंगळुरूमध्ये रविवारी शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 10 विकेट्स तर न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची आवश्यकता असणार आहे.

Oct 19, 2024, 06:25 PM IST

VIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर

प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करावी लागणार आहेत. यंदा रोहित शर्मा कोणत्या टीमकडून खेळणार याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. 

Oct 19, 2024, 05:38 PM IST

रोहित शर्मानंतर ऋषभ पंतचं बॅड लक! एका धावाने हुकलं शतक... पण टीम इंडियासाठी लढला

IND VS NZ 1st Test Rishabh Pant : सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले. 

Oct 19, 2024, 04:33 PM IST