बांगलादेशला हलक्यात घेणं धोक्याचं! 2007 वर्ल्ड कपमध्ये भारताबरोबर काय केलेलं पाहिलं का?
World Cup 2023 India vs Bangladesh: आज पुण्यामध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सामना होत असला तरी यापूर्वी बांगलादेशने भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभावाचा धक्का दिला आहे.
Oct 19, 2023, 10:58 AM ISTNZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Oct 18, 2023, 11:27 PM IST''मी कोहलीला 5 वेळा आऊट केलं आहे अन् आता...', भारताविरोधातील सामन्याआधी शाकीब अल हसनने ललकारलं
भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. भारताविरोधातील सामन्याआधी बांगलादेशचे क्रिकेट चाहते फारच आक्रमक असतात. दरम्यान त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे
Oct 18, 2023, 05:08 PM IST
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठा बदल, अशी असेल Playing XI
IND vs BAN Probable Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे तीन सामने जिंकत टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीक केलीय आता सलग चौथ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 18, 2023, 03:00 PM ISTIND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
Asia Cup : शुभमन गिलची एकाकी झुंज व्यर्थ, बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय
Asia Cup : एशिया कप स्पर्धेतील सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात केली. सलग दोन विजय मिळवल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलने शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. पण ती व्यर्थ ठरली
Sep 15, 2023, 11:13 PM ISTShubhman Gill : बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचा नागिन डान्स; ठोकलं धमाकेदार शतक!
Shubhman Gill century : शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
Sep 15, 2023, 10:26 PM ISTAsia Cup 2023 : मैदानावर फक्त पाणी देण्यासाठी विराट कोहलीला मिळाले इतके पैसे
Virat Kohli : टीम इंडियाच स्टार फलंदाज विराट कोहीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) सामन्यात विराट वॉटरबॉयच्या (Water Boy) भूमिकेत दिसला. मैदानावर पाणी नेताना त्याने केलेल्या धमालमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 15, 2023, 06:54 PM IST'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!
Ravindra Jadeja Record : 'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!
Sep 15, 2023, 06:26 PM ISTबांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर
Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे.
Sep 14, 2023, 09:16 PM ISTHarmanpreet Kaur: आता अतीच झालं बरं का! हरमनप्रीतवर बोलतना शाहिद अफ्रिदीने दात दाखवले, म्हणतो...
Shahid Afridi on Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने सामन्या झाल्यानंतर देखील अंपायर आणि बांग्लादेशी खेळाडूंची हुज्जत घातली होती, अशातच आता क्रिडाविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतंय.
Jul 26, 2023, 07:42 PM ISTहरमनप्रीत कौरला वाद भोवला! 'या' तीन कारणामुळे ICC केली मोठी कारवाई
ICC suspended Harmanpreet Kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या आचारसंहितेचे दोन वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 06:56 PM IST
IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!
Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.
Dec 25, 2022, 05:55 PM ISTIND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!
India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...
Dec 25, 2022, 04:39 PM ISTIndia Vs Bangaldesh Test | 'पराभवाचे संकट जवळ पण...भारताचा कसा गवसला विजय?
India Vs Bangaldesh India Win Second Test Match By Three Wickets And Win Test Series
Dec 25, 2022, 02:25 PM IST