india vs bangladesh

Virat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे 'विराट' शतक

 IND vs BAN 3rd ODI : भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.  

Dec 10, 2022, 02:42 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 02:28 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 01:24 PM IST

तब्बल 12 वर्षानंतर Team India त पुनरागमन करणार 'हा' खेळाडू; शमीच्या जागी मिळाली संधी

IND vs BAN Test Series: बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 10, 2022, 01:10 PM IST

Team India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर

Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत. 

Dec 10, 2022, 07:57 AM IST

IND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?

India vs Bangladesh: शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं. 

Dec 10, 2022, 12:54 AM IST

IND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...

Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे. 

Dec 9, 2022, 09:33 PM IST

IND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट

दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.

Dec 9, 2022, 04:11 PM IST

IND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप

IND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे.

Dec 9, 2022, 02:40 PM IST

IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

Dec 9, 2022, 12:18 PM IST

Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?

Assembly Elections 2022  : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे... 

Dec 8, 2022, 09:50 AM IST

Virat Kolhi: अखेर विराटनं 'तो' निर्णय घेतलाच; करिअरमध्ये उचललेलं पाऊल पाहून सर्वच हैराण

Virat Kohli big decision India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला यजमानांनी धुळ चारली. या सामन्यात विराटनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Dec 8, 2022, 08:15 AM IST

IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, "प्रामाणिकपणे सांगायचं तर..."

India Loss Series Against Bangladesh: कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Dec 7, 2022, 08:19 PM IST

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Dec 7, 2022, 12:30 PM IST

IND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी

India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST