india vs bangladesh

IND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर 'या' खेळाडूने टाकला रुमाल

India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.

Sep 8, 2024, 07:23 PM IST

IND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...

Najmul Hossain Shanto warn team india : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशचा कॅप्टन शांतो याने टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.

Sep 3, 2024, 06:46 PM IST

IND vs BAN : बांगलादेश टेस्ट मालिकेपूर्वी धक्कादायक घटना, 'या' स्टार खेळाडूवर हत्येचा गुन्हा दाखल

Murder Case On Shakib Al Hasan : बांगलादेशमधील वाढता असंतोष आता स्टार क्रिकेटर शाकीब अल हसनच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. 

Aug 23, 2024, 05:02 PM IST

IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?

India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.

Aug 17, 2024, 05:18 PM IST

IND VS BAN : बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, 4 खेळाडूंचा पत्ता होणार कट

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. 

Aug 16, 2024, 11:54 AM IST

Virat Kohli : भारताचा किंग कोहली लंडनमध्ये जगतोय 'कॉमन मॅन' सारखं आयुष्य, सोशल मिडीयावर Video Viral

भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात पण हाच विराट लंडनच्या रस्त्यांवर अतिशय सामान्य व्यक्ती प्रमाणे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 15, 2024, 07:11 PM IST

Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी  टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 

Aug 15, 2024, 05:48 PM IST

BCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक

BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

Aug 13, 2024, 11:28 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाला धक्का! बांगलादेशचा 'हा' खासदार भारताविरुद्ध खेळणार टेस्ट मॅच, चीफ सिलेक्टरची घोषणा

IND vs BAN Test Series : बांगलादेशमध्ये मोठ्या गदारोळानंतर सत्तापालट झालं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सर्व समीकरणं बदलली आहे. अशातच आता बांगलादेशचा खासदार भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार म्हणतोय...

Aug 12, 2024, 08:06 PM IST

वर्ल्ड कप स्टार Mohammed Shami कधी करणार टीम इंडियामध्ये एन्ट्री? मोठी अपडेट समोर

Mohammed Shami Comeback : घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs BAN Test) पुनरागमन करेल, अशी माहिती समोर आली आहे. 

Aug 10, 2024, 05:54 PM IST

IND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा

T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं. 

Jun 23, 2024, 12:17 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!

India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही. 

Jun 3, 2024, 07:33 AM IST

Rohit Sharma: सुईत धागा ओवणं ते झाडू मारणं…; वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मम्मीकडून घेतोय खास ट्रेनिंग, पाहा Video

Rohit Sharma: रोहित शर्मा क्रिकेटचा सराव करण्याऐवजी सुईत धागा ओवणं तसंच झाडू मारणं याचं क्रिकेटशी संबंधी ट्रेनिंग घेताना दिसतोय. रोहितच्या या सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

Jun 2, 2024, 12:31 PM IST

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 

May 30, 2024, 10:00 AM IST

Ind vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!

U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं. 

Jan 20, 2024, 08:58 PM IST