india vs bangladesh

14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या

IND vs BAN 1st T20I:  टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.

Oct 6, 2024, 03:13 PM IST

'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते. 

 

Oct 2, 2024, 04:05 PM IST

हत्येचा आरोप असणाऱ्या क्रिकेटरला विराट कोहलीने दिलं गिफ्ट, गळ्यात हात घालून काढले फोटो

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनला (Shakib Al Hasan) आपला स्वाक्षरी असणारी बॅट भेट म्हणून दिली. 

 

Oct 1, 2024, 07:42 PM IST

IND Vs BAN Kanpur Test: भारतीय संघाने रेकॉर्ड्सची लावली रांग, कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा

IND Vs BAN Kanpur Test Records: कानपूर कसोटीत भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीने इतिहास रचला. याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही मोठे विक्रम केले आहेत. 

Oct 1, 2024, 04:56 PM IST

IND VS BAN : T20 स्टाईल खेळत भारताने अडीच दिवसात जिंकली कानपूर टेस्ट! WTC चं तिकीट जवळपास निश्चित

IND VS BAN Test : पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे. 

Oct 1, 2024, 01:58 PM IST

क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला

Team India Schedule : ऑक्टोबर महिन्यात पुरुष आणि महिला संघाचे सामने रंगणार असून यात भारताची महिला क्रिकेट संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे तर पुरुषांचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध सीरिज खेळेल. 

Oct 1, 2024, 11:37 AM IST

Ind v Ban: पंतला पाहताच गावसकर रोहित-गंभीरवर भडकले! रागवून म्हणाले, '9000 धावा..'

India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: या कसोटीमधील अडीच दिवसांहून अधिक कालावधीचा वेळ पावसामुळे वाया गेलेला असतानाच चौथ्या दिवशी मैदानावर बऱ्याच घाडमोडी घडल्या.

Oct 1, 2024, 08:45 AM IST

चौथा दिवस टीम इंडियाच्या नावावर, पडला रेकॉर्ड्सचा पाऊस, बांगलादेशची काढली हवा

IND VS BAN 2nd test : चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंचा घाम काढला. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये नवनवीन रेकॉर्डस् नावावर केले.  

Sep 30, 2024, 07:08 PM IST

विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण

टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.  

Sep 30, 2024, 06:10 PM IST

टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई... मोडला 'हा' रेकॉर्ड

IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record: कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला. 

Sep 30, 2024, 03:24 PM IST

सर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

Sep 30, 2024, 02:07 PM IST

बुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच

IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahim Bold Video: बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही. 

Sep 30, 2024, 01:28 PM IST

कॅप्टन रोहितने घेतला अफलातून कॅच, पाहून कोहली आणि सिराजही झाले शॉक, पाहा Video

IND VS BAN 2nd test : रोहित शर्माने बांग्लादेशच्या लिटन दासचा अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 30, 2024, 12:37 PM IST

'सर्वात श्रीमंत बोर्ड असूनही.... ' तिसऱ्या दिवशीही खेळ रद्द झाल्याने फॅन्सनी BCCI ला केलं ट्रोल

IND VS BAN 2nd Test Kanpur : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज खेळवली जात असून दुसरा सामना कानपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवरील अपुऱ्या सुविधांमुळेच सामना खेळवला गेला नाही असे म्हणत फॅन्सनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे. 

Sep 29, 2024, 06:58 PM IST

'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'

Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Sep 29, 2024, 03:52 PM IST