IND VS BAN : बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, 4 खेळाडूंचा पत्ता होणार कट
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल.
Aug 16, 2024, 11:54 AM ISTVirat Kohli : भारताचा किंग कोहली लंडनमध्ये जगतोय 'कॉमन मॅन' सारखं आयुष्य, सोशल मिडीयावर Video Viral
भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात पण हाच विराट लंडनच्या रस्त्यांवर अतिशय सामान्य व्यक्ती प्रमाणे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 15, 2024, 07:11 PM ISTDuleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Aug 15, 2024, 05:48 PM ISTBCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक
BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
Aug 13, 2024, 11:28 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाला धक्का! बांगलादेशचा 'हा' खासदार भारताविरुद्ध खेळणार टेस्ट मॅच, चीफ सिलेक्टरची घोषणा
IND vs BAN Test Series : बांगलादेशमध्ये मोठ्या गदारोळानंतर सत्तापालट झालं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सर्व समीकरणं बदलली आहे. अशातच आता बांगलादेशचा खासदार भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार म्हणतोय...
Aug 12, 2024, 08:06 PM ISTTeam India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!
Team India: आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाचा पुढचा दौरा कोणत्या देशासोबत आणि कधी असणार आहे ते पाहुयात.
Aug 7, 2024, 05:53 PM ISTVideo: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..
T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.
Jun 23, 2024, 10:58 AM ISTIND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा
T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं.
Jun 23, 2024, 12:17 AM ISTआठ संघ, 12 सामने! सुपर-8 मध्ये कोणत्या संघाचे कधी सामने... संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर
T20 WC 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 साठी सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. तर पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या बलाढ्य संघांना ग्रुप सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे.
Jun 17, 2024, 07:07 PM ISTVirat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तर
Rohit Sharma On Virat Kohli: न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Jun 3, 2024, 08:24 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!
India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही.
Jun 3, 2024, 07:33 AM ISTRohit Sharma: सुईत धागा ओवणं ते झाडू मारणं…; वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मम्मीकडून घेतोय खास ट्रेनिंग, पाहा Video
Rohit Sharma: रोहित शर्मा क्रिकेटचा सराव करण्याऐवजी सुईत धागा ओवणं तसंच झाडू मारणं याचं क्रिकेटशी संबंधी ट्रेनिंग घेताना दिसतोय. रोहितच्या या सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jun 2, 2024, 12:31 PM ISTRohit Sharma: रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते...!
Rohit Sharma: 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती
Jun 2, 2024, 09:18 AM ISTRishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?
Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.
Jun 2, 2024, 08:35 AM ISTT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक
टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
May 30, 2024, 10:00 AM IST