'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Feb 21, 2025, 11:54 AM ISTपाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण
Champions Trophy 2025: मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
Feb 21, 2025, 11:33 AM IST
भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार
India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.
Feb 20, 2025, 09:50 PM IST
मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार पंच, वनडेत सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा जगातला पहिला गोलंदाज
Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.
Feb 20, 2025, 06:50 PM ISTकॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी
Champions Trophy 2025 : गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Feb 20, 2025, 05:34 PM ISTबांगलादेशने टॉस जिंकला, कॅप्टन रोहितने पहिल्या मॅचसाठी 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.
Feb 20, 2025, 02:06 PM ISTIND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळवणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11
IND vs BAN Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.
Feb 20, 2025, 10:51 AM ISTबांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय
Women U19 Asia Cup 2024 : पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याचा मान भारताने पटकावला.
Dec 22, 2024, 01:33 PM ISTIND vs BAN: सूर्याने बांगलादेशच्या जखमेवर लावलं मीठ, कसोटीनंतर T-20 मालिकाही आली हातात!
India vs Bangladesh 2nd T20: भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाने कसोटी मालिका गमवल्यावर आता बांगलादेशने T-20 मालिकाही गमावली आहे.
Oct 9, 2024, 11:06 PM IST'ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,' गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, 'खरं तर रोहित शर्माने....'
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Oct 7, 2024, 04:39 PM IST
IND vs BAN: "तुम्ही थकला आहात का?..." नेट प्रॅक्टिसमध्ये सूर्यकुमारची मज्जेशीर कॉमेंट्री ऐकाच
Suryakumar Yadav: आज भारत विरुद्ध बांगलादेश T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. या आधी सूर्यकुमार नेटमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसला.
Oct 6, 2024, 06:13 PM ISTInd vs Ban पहिला T20 सामना रद्द होणार? ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी आली समोर
Shrimant Madhavrao Scindia Cricket Stadium: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवरून एक बातमी समोर आली आहे.
Oct 4, 2024, 06:36 PM ISTरविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार असून हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात.
Oct 4, 2024, 04:05 PM IST'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'
रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते.
Oct 2, 2024, 04:05 PM IST
Ind v Ban: पंतला पाहताच गावसकर रोहित-गंभीरवर भडकले! रागवून म्हणाले, '9000 धावा..'
India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: या कसोटीमधील अडीच दिवसांहून अधिक कालावधीचा वेळ पावसामुळे वाया गेलेला असतानाच चौथ्या दिवशी मैदानावर बऱ्याच घाडमोडी घडल्या.
Oct 1, 2024, 08:45 AM IST