अखेर सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडलाच, विराट कोहलीने रचला इतिहास...
Ind vs Bng 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने 285 धावात 9 विकेट गमावत पहिला डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शंभर धावा करण्याचा विक्रम या सामन्यात टीम इंडियाने रचला. त्याचबरोबर विराट कोहलीनेही एक महाविक्रम केला.
Sep 30, 2024, 05:49 PM IST'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 29, 2024, 03:52 PM ISTIND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादी
India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
Sep 29, 2024, 10:35 AM ISTInd vs Ban 2nd Test: दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट, खेळ वेळेवर होणार नाही सुरू
IND vs BAN 2nd Test Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे होत आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला.
Sep 28, 2024, 10:07 AM ISTविराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'
Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला.
Sep 27, 2024, 07:38 PM ISTFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
India vs Bangladesh: 'माझी बॅट तोडली असती' असा आरोप करणाऱ्या शुभमनगला पंतने दिलं उत्तर, 'तुम्ही मैदानाबाहेर...'
India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात तुफान फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) माझी बॅट तोडायचा प्रयत्न केला असा आरोप शुभमन गिलने (Shubhman Gill) केला आहे. त्यावर आता ऋषभ पंतने उत्तर दिलं आहे.
Sep 23, 2024, 06:28 PM IST
'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'
India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.
Sep 23, 2024, 05:23 PM IST
India vs Bangladesh: 'मी हरभजनची जागा...', शतकी खेळी आणि 7 विकेट्सनंतर आर अश्विन स्पष्टच बोलला, 'IPL मुळे लोक...'
India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला असून, या विजयात आऱ अश्विनने (R Ashwin) मोलाचा वाटा उचलला आहे.
Sep 22, 2024, 04:28 PM IST
...म्हणून Shakib Al Hasan गळ्यातली दोरी चावत भारताविरुद्ध करतोय बॅटिंग; खरं कारण समोर
Shakib Al Hasan Biting A String Attached To Helmet: भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईमध्ये सुरु असलेल्या कसोटीमध्ये शाकीब अल हसन एक विचित्र प्रकार करताना दिसून आला.
Sep 21, 2024, 03:22 PM IST
पहिल्यांदा शून्यावर बाद तर दुसऱ्यावेळी थेट शतक, बांगलादेश विरुद्ध शुभमन गिलचा कहर
Shubhman Gill Century IND VS BAN 1st Test : चेन्नईतील टेस्ट सामन्याचा आज तिसरा दिवस असून ऋषभ पंत पाठोपाठ टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलने सुद्धा शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 01:14 PM ISTऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 12:52 PM ISTविराटभाऊ हे काय केलंस? चेन्नई कसोटीत केली घोडचूक... रोहित शर्माही संतापला
Ind vs Ban Test : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाने तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. यातही विराट कोहलीने मोठी चूक केलीय.
Sep 20, 2024, 07:02 PM ISTVideo : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Sep 20, 2024, 06:37 PM ISTतिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
India vs Bangladesh 1st Test 2nd Day : गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले.
Sep 20, 2024, 05:43 PM IST