नाशिकमध्ये आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई
Nashik Income Tax Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाने सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत.
Apr 26, 2023, 09:57 AM ISTIncome Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड
Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...
Feb 23, 2023, 07:20 PM IST
'बीबीसी जगातील सर्वात...', आयकर कारवाईदरम्यान भाजपा प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
दिल्ली आणि मुंबईतसहित बीबीसीच्या 20 ठिकाणी आयटीने छापा टाकले आहेत, देशात अघोषित आणीबाणी असल्याची काँग्रेसची टीका
Feb 14, 2023, 03:15 PM ISTIncome Tax Raid on BBC Office | बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे; सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त
Delhi Income Tax Raid Delhi BBC Office
Feb 14, 2023, 02:50 PM ISTIncome Tax Raid on BBC Office: बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे; सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त
Income Tax department surveys the BBC office in Delhi Mumbai: आज दुपारच्या सुमारास कार्यालयामध्ये छापेमारी करण्यात आली असून ऑफिस सील करण्यात आलं आहे.
Feb 14, 2023, 01:10 PM ISTSolapur Income Tax Raid | सोलापूरमध्ये आयकर विभागाची मोठी छापेमारी
Solapur Income Tax Raid Big Business And Traders House And Office
Jan 20, 2023, 11:30 AM ISTAadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...
Adhaar - PAN Linking : पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे
Jan 17, 2023, 04:40 PM ISTTax Payers ना अजून एक चान्स... 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर आता भरू शकता Returns
Income Tax Filing Last Date : दरवर्षी आपल्याला आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरावे लागतात. जर आपण ते नाही भरले तर आपल्याला त्यानंतर रिटर्न्स भरणं खूप कठीण होऊन जातं. यंदाच्या वर्षीही दोनदा इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या तारखाला आल्या होत्या.
Jan 10, 2023, 05:29 PM ISTSenior Citizen | केंद्र सरकारचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, पाहा किती वर्षावरील नागरिकांना आयकरमुक्ती मिळणार?
Central government's big relief to senior citizens, see how many senior citizens will get income tax exemption?
Jan 5, 2023, 11:45 PM ISTAjit Pawar Gets Relief | अजित पवारांना दिलासा, 'या' मालमत्तेवरील जप्ती हटवली
A relief to Ajit Pawar, seizure on 'this' property is removed
Dec 14, 2022, 08:25 PM ISTCBI Arrest Nine Income Tax Officers | डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवणाऱ्यांना अटक, आयकर विभागाच्या 9 कर्मचाऱ्यांना CBI च्या बेड्या
Arrested for getting jobs by installing dummy candidates, 9 employees of Income Tax Department arrested by CBI
Dec 14, 2022, 12:10 AM ISTBREAKING : नागपूरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक
2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 13, 2022, 08:46 PM IST'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...
PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते.
Dec 11, 2022, 05:11 PM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM ISTPAN Card Update: पॅन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बातमी, सरकारने जारी केली महत्त्वाची सूचना
पॅन कार्ड धारकांनो! तुम्ही ही चुक करत नाही आहात, अन्यथा पडेल महागात
Oct 3, 2022, 10:11 PM IST