income tax department 0

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...

अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी
उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. 

Feb 16, 2025, 06:06 PM IST

Govt Job: आयकर विभागात नोकरी, 1 लाख 42 हजारपर्यंत मिळेल पगार

Govt Job: आयकर विभागाच्या या भरती अंतर्गत प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बीची रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

Jan 6, 2025, 02:05 PM IST

...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर 

 

Dec 20, 2024, 01:12 PM IST

सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 15, 2024, 03:32 PM IST

पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...

Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.

May 20, 2024, 11:25 AM IST

नांदेडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी, 5 ते 7 ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती

आयकर विभागाने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. जवळपास पाच ते सात ठिकाणी झाडाझडती सुरु केली. 

May 10, 2024, 03:48 PM IST

आयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा

Income Tax: चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे, जो 30 मार्च आणि 31 मार्चला समाप्त होईल. तर शुक्रवारी 29 मार्चला गुड फ्रायडे आहे. 

Mar 22, 2024, 06:19 PM IST

घाटकोपरमध्ये सापडली लाखो रुपयांची रोकड; निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाकडून तपास सुरु

घाटकोपरमध्ये लाखो रुपयांची कॅश सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोकड जप्त करत तपास सुरु केला आहे. 

Mar 20, 2024, 06:36 PM IST

तब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त

Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे. 

Feb 5, 2024, 10:48 AM IST

70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?

Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत. 

Jan 31, 2024, 01:42 PM IST

Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई

Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 09:38 AM IST

खासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत; आयकर विभागाने केली मोठी कारवाई

आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.  खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.

Jan 7, 2024, 09:52 AM IST