रात्री झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, डबल वाढू शकतं वजन!
रात्री झोपण्याआधी या गोष्टी खाऊन झोपत असाल तर वेळीच व्हा सावध!
Nov 2, 2022, 01:31 AM ISTHealth Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...
पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 12:02 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'हा' पदार्थ खा आणि पोटाचे आजार दूर ठेवा!
जर तुम्हाला पोटाच्या विकारापासून सुटका हवी असेल तर फक्त ब्रेकफास्टमध्ये या पदार्थाचा समावेश करा.
Aug 8, 2022, 07:37 PM ISTरक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश
रक्तातील प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे, लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश करावा.
Aug 1, 2022, 10:42 PM ISTकेवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes
साखरेला मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.
Mar 28, 2022, 05:13 PM ISTरोज 1 लिंबूच्या सेवनाने हे आजार राहतील दूर, मिळतील आश्चर्यकारक फायदे
आपण सगळ्यांनीच हे ऐकले आहे की, लिंबू हा आपल्या शरीरासाठी औषधी आहे.
Dec 25, 2021, 03:16 PM ISTनागपुरात मिळणारी ही काळी इडली सोशल मीडियावर व्हायरल - व्हीडिओ पाहा
नक्की कशी लागते ही काळी इडली...
Dec 20, 2021, 04:14 PM IST
Health news:तज्ज्ञांच्या मते 'असा' असावा मधुमेही रूग्णांचा आहार
मधुमेही रूग्णाला त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
Jun 18, 2021, 08:05 AM IST'हे' सूपरफुड्स वाढवतील स्पर्म काऊंट
फर्टिलीटी डाएट महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही महत्त्वाचा असतो.
Jun 9, 2021, 03:15 PM ISTWorld Food Safety Day 2021: बाहेरचं खाणं ठरतंय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक!
दररोज बाहेरचं खाणं खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतं.
Jun 7, 2021, 06:01 PM ISTInternational Men's Day : पुरुषांनो, असा ठेवा तुमचा हेल्दी डाएट
१९ नोव्हेंबर दिवस जागतिक पुरुष दिवस...
Nov 19, 2019, 09:57 AM ISTलहानपणापासून मांसाहार केल्यास मुलं नरभक्षी होऊ शकतात; भाजप नेत्याचा अजब दावा
काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध
Nov 1, 2019, 02:12 PM IST