पोषण आहार गैरप्रकारची चौकशी केली जाणार
पोषण आहार गैरप्रकारची चौकशी केली जाणार
Jul 3, 2024, 05:50 PM ISTव्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे शरीर होऊ शकते कमजोर, खा 'हे' 10 पदार्थ
व्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे शरीर होऊ शकते कमजोर, खा 'हे' 10 पदार्थ
Jun 4, 2024, 12:36 PM ISTपिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो
Parenting Tips : हल्ली मुलांना आवडीचा पदार्थ विचारला तर तो जंक फूडपैकीच एक असतो. लहानपणापासूनच मुलांना चुकीच्या पदार्थांची चटक लागते अशावेळी 5 सवयींच्या मदतीला लावा हेल्दी फूडची सवय.
May 24, 2024, 12:01 PM ISTFoods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश
Foods For Eyes : धकाधकीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.
May 9, 2024, 08:58 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTसुपरफुड आहे तुमच्या गावातल्या शेतात पिकणारं हे धान्य, गंभीर आजारांवरही करेल मात
Jowar Benefits In Marathi: ज्वारीची भाकरी, ज्वारीचे धिरडे असे अनेक पदार्थ हल्ली लोकप्रिय झाले आहेत. ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या
Feb 6, 2024, 07:20 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM IST'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!
Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते.
Jan 22, 2024, 09:12 PM ISTCholesterol Symptoms: आयुष्यात कधीच वाढणार नाही कोलेस्टेरॉल, फक्त 'हे' पदार्थ खाणं सोडा!
Diet For Reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात तसेच हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.
Jan 11, 2024, 04:43 PM ISTतुळशीच्या बियांचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे..!
तुळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, खनिजांचा चांगला स्रोत असतो, वनस्पती-आधारित ओमेगा -3 फॅटमध्ये समृद्ध असतात आणि फायदेशीर वनस्पती संयुगे भरपूर असतात
Dec 18, 2023, 11:21 AM ISTहिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
हिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
Nov 16, 2023, 01:16 PM ISTयुरिक अॅसिड वाढतंय? हे सहा पदार्थ अजिबात खावू नका!
शरीरात यूरीक अॅसिड चे प्रमाण जास्त झाले तर आपल्याल अनेक संधीवाद,मुतखडा यासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल, आपल्याला बदलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढू शकते,असे हे 6 पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड चा त्रास असेल तर खाऊ नये.
Nov 11, 2023, 12:54 PM ISTसणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTन वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
Vegetables Without Cooking: सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कुठल्या गोष्टी या खाव्यात आणि खाऊ नयेत. सध्या तुम्हाला आम्ही अशाच काही भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही न वाफवता, शिजवता खाऊ शकता त्याचे फार चांगले फायदेही आहेत.
Oct 1, 2023, 08:21 PM IST