health tips in marathi

हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...

Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा. 

Nov 26, 2023, 03:07 PM IST

कुंभकर्णासारखी झोपण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक, हे तोटे एकदा वाचाच!

Oversleeping Side Effect: कुंभकर्णासारखी झोप आहे तुझी, हे वाक्य तुम्ही आई किंवा घरातील सदस्यांकडुन ऐकलं असेलच. तर जाणून घ्या अतिप्रमाणात झोपण्याचे तोटे

Nov 26, 2023, 11:37 AM IST

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'

Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता. 

Nov 24, 2023, 07:22 PM IST

पुरुषांसाठी वरदान आहे वेलची; चुटकीसरशी दूर होईल 'ही' समस्या

पुरुषांसाठी वरदान आहे वेलची; चुटकीसरशी दूर होईल 'ही' समस्या 

Nov 20, 2023, 07:41 PM IST

हिरवी मिरची खाण्याचे आहेत अगणित फायदे, तुम्हाला माहितीयेत का?

हिरवी मिरची खाण्याचे आहेत अगणित फायदे, तुम्हाला माहितीयेत का?

Nov 18, 2023, 01:43 PM IST

हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Hing Asafoetida Origin And Health Benefits :  प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या. 

Nov 15, 2023, 04:20 PM IST

केस पांढरे होतात, शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता, आजपासूनच घ्या असा आहार

White Hair Causes and Prevention In Marathi: अकाली केस पांढरे होतात किंवा तुटतात तुम्हालादेखील ही समस्या आहे का? तर तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता आहे. 

Nov 13, 2023, 06:04 PM IST

40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो

Woman Beauty Tips : 40 शीत दिसायचंय तरुण मग आजच या टिप्स करा फॉलो. 

Nov 12, 2023, 05:04 PM IST

Health Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे गुणकारी फायदे माहितीये का?

Benefits of eating soaked Dates : भिजवलेले खजूर खालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील खजूर फायद्याचं ठरतं. 

Nov 12, 2023, 04:35 PM IST

हिवाळ्यात दररोज किती ग्लास पाणी पिणे योग्य?

हिवाळ्यात दररोज किती ग्लास पाणी पिणे योग्य?

Nov 7, 2023, 06:55 PM IST

सकाळी मोड आलेले हिरवे मूग खा अन् फिट व हेल्दी राहा

सकाळी मोड आलेले हिरवे मूग खा अन्  फिट व हेल्दी राहा

Nov 7, 2023, 06:40 PM IST

दिवसभरात किती मनुका खाव्यात? अतिप्रमाणात मनुका खाल्ल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम

Disadvantages Of Eating More Raisins: मनुकांचे निरोगी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण मनुका एका दिवसात किती खाव्यात याचेही काही प्रमाण आहेत. ते जाणून घेऊया. 

Nov 2, 2023, 06:20 PM IST

बसून काम करणाऱ्यांना अकाली मृत्यूचा धोका; 22 मिनिटं वाचवतील जीव!

बसून काम करणाऱ्यांना अकाली मृत्यूचा धोका; 22 मिनिटं वाचवतील जीव!

Nov 1, 2023, 07:07 PM IST

चपाती की भाकरी? आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?

चपाती की भाकरी? आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?

Oct 31, 2023, 06:41 PM IST

जखम न होताही हाता पायावर काळे-निळे व्रण उठलेत, हे घरगुती उपाय करुन पाहा

Blue Marks On Body Remedy: हाता-पायावर काळे किंवा निळे व्रण उठताहेत, याचे कारण काय, जाणून घ्या यामागचे कारण व उपचार 

 

Oct 29, 2023, 06:23 PM IST