रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTतुमची किडनी खराब झाली की नाही हे कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
Health Tips In Marathi : किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे केवळ ऍसिडच काढून टाकत नाही तर खनिजांचे संतुलन देखील राखते ज्यामुळे शरीर निरोगी होते. पण तुमची किडनी निरोगी आहे की नाही हे कसं ओळखालं?
Mar 7, 2024, 05:32 PM ISTपुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Mar 6, 2024, 03:46 PM ISTदात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय? वाचा साइड इफेक्ट
Brushing Teeth Rules: सकाळी उठल्यानंतर दातांची स्वच्छता करणे हे खूप महत्त्वाचे आहे. दातांचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे.
Mar 1, 2024, 09:00 AM ISTसावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा
World Health Organization on Measles: कोरोना व्हायरस नंतर जगावरील संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता पुढील 10 महिन्यात जगातील अर्ध्याहून लोकांना एका भयंकर विषाणूचा संसर्ग होणार असल्याचा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
Feb 25, 2024, 01:09 PM ISTरात्रीच्या जेवणात हे तीन पदार्थ कधीच खावू नका; नाहीतर पोटाच्या समस्या उद्भवतील
Health Tips In Marathi: रात्रीचा आहार कसा असावा याचे वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. पण अनेकदा आपण या चुका करुन बसतो यामुळं शरीराला नुकसान पोहोचते.
Feb 13, 2024, 06:43 PM ISTऋतुंचा राजा! वसंत ऋतुत आरोग्य कसे जपावे? काय खावे आणि काय टाळावे?
Spring Season Diet For Health in Marathi: माघ महिन्याच्या शुल्क पंचमीपासून वसंत ऋतु सुरू होतो. फाल्गुन आणि चैत्र महिने वसंत ऋतुत येतात. म्हणजेच फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यात वसंत ऋतु असतो. वसंत ऋतुला ऋतुराज असंही म्हणतात. यावेळी आरोग्याची काळजी घेण्यासही सांगितले जाते.
Feb 8, 2024, 06:41 PM ISTरोज सकाळी खा 'हा' पौष्टिक लाडू, दिवसभराची उर्जा देईल
रोज सकाळी खा 'हा' पौष्टिक लाडू, दिवसभराची उर्जा देईल
Feb 6, 2024, 07:54 PM ISTसुपरफुड आहे तुमच्या गावातल्या शेतात पिकणारं हे धान्य, गंभीर आजारांवरही करेल मात
Jowar Benefits In Marathi: ज्वारीची भाकरी, ज्वारीचे धिरडे असे अनेक पदार्थ हल्ली लोकप्रिय झाले आहेत. ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या
Feb 6, 2024, 07:20 PM ISTमुलांवरील परीक्षेचा ताण 'असा' होईल कमी
रोजच्या धावपळीतील जीवनशैलीचा परीणाम हा शाळेतील मुलांवरही मोठ्या प्रमाणात होत असतो. वाढत जाणाऱ्या स्पर्धा आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण मुलांवर येतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांवरील मानसिक ताण कमी कसा करता येईल याबद्दल खास टिप्स् जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 07:47 PM ISTनाश्त्यामध्ये चहा-चपाती का खाऊ नये?
Chai Chapati Side Effects: नाश्त्यामध्ये चहा-चपाती का खाऊ नये? अनेक जण सकाळी नाश्तात चहासोबत चपाती खातात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा विरुद्ध आहार आहे.
Feb 4, 2024, 06:14 PM ISTआरोग्यासाठी 'या' 4 भाकऱ्या खूपच पौष्टिक, पण कोणी खावी व कोणी टाळावी?
रोजचा ऑफिसचा किंवा शाळेचा डब्बा असल्याने जेवणातही चपात्या असतात. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्वी चपात्याऐवजी भाकरी खाल्ल्या जात होत्या. मात्र आता ती जागा गव्हाच्या चपात्याने घेतली. पण भाकरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
Jan 31, 2024, 05:19 PM ISTड्रायफ्रुट्स भिजवून का खावे? फायदे वाचून थक्क व्हाल
ड्रायफ्रुट्स भिजवून का खावे? फायदे वाचून थक्क व्हाल
Jan 28, 2024, 03:01 PM ISTनिरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स
निरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स
Jan 28, 2024, 01:48 PM ISTसकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स
सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स
Jan 23, 2024, 07:13 PM IST