health tips in marathi

ठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या

कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पतळी कमी होऊन आजारी पडण्याचा किंवा उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करा जे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतील. जाणून घ्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे?

Apr 4, 2024, 03:33 PM IST

Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे.  सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.

Apr 1, 2024, 05:10 PM IST

उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!

Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल 

Apr 1, 2024, 04:56 PM IST

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

PHOTO: डोकं आणि मन शांत ठेवण्यासाठी मदत करतील 'ही' 4 योगासने

Yogasana To Relief From Stress: तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामही गरजेचा आहे. फिजिकल फिटनेस योग्य असेल तर मेंटल फिटनेसही चांगली राहते. पण अनेकदा आपण आपल्याच कामात इतके गढून जातो की ताण-तणान खूप वाढत जातो. त्यामुळं डोकं शांत ठेवण्यासाठी हे चार योगासने करा. 

Mar 27, 2024, 05:31 PM IST

'या' जीवनसत्त्वांची कमी म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण, जाणून घ्या लक्षणे

Health Tips In Marathi : आपण जे खातो त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अनेकदा चुकीच्या आहारामुळे आपण आजापरांना निमंत्रण देत असतो. एखाद्यातरी जीवनसत्त्वांची कमी झाली तर आजारा पडण्याची दाट शक्यता असते. 

Mar 22, 2024, 05:42 PM IST

तुमच्या वयानुसार कितीवेळ हेडफोन वापरले पाहिजे? पाहा काय सांगतात तज्ज्ञ?

Health Tips In Marathi : प्रवास असो किंवा फावला वेळ. अशावेळी अनेकजण मोबाईलवर टाइमपास करत असतात. मोबाईल टाइमपास करताना गाणी ऐकणं, चित्रपट पाहणे, फोनवर बोलणे यासाठी हेडफोनचा जास्त वापर केला जातो. पण हेच हेडफोन आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

Mar 19, 2024, 05:01 PM IST

केस गळताहेत? फक्त 3 पदार्थ वापरुन घरच्या घरीच बनवा 'Red Oil'

Hair Care Home Remedies: केस जर सतत गळत असतील किंवा पातळ झाले असतील तर आत्ताच हा घरगुती उपाय करुन पाहा. पाहा हा व्हिडिओ

Mar 17, 2024, 05:10 PM IST

'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?

प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Mar 17, 2024, 04:57 PM IST

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्या

स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली असतात? असे अनेक प्रश्न महिलांना भेडसावत असतात. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक भांड्यांचे फायदे व दुष्परिणाम सांगणार आहोत. 

Mar 17, 2024, 04:43 PM IST

शरीरातील उष्णता शोषून घेणारे 5 पदार्थ

शरीरातील उष्णता शोषून घेणारे 5 पदार्थ

Mar 14, 2024, 07:12 PM IST

अस्सल गावरान 'काकडीचा कोरडा'; 10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ, रेसिपी लिहून घ्या

10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ; अस्सल गावरान 'काकडीचा कोरडा;ची रेसिपी

Mar 14, 2024, 06:02 PM IST

Ramadan 2024 : मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात?

रमजानच्या मुहूर्तावर फळबाजारात 60 हून अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध आहेत. 60 ते 200 रुपये किलोने बाजारात खजूर उपलब्ध आहे.

Mar 12, 2024, 07:21 PM IST

तुम्ही कधी मिठाचा चहा प्यायला का? 'हे' फायदे वाचाल तर तुम्हीही प्याल!

दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. चहाचे वेगेवगेळे प्रकार आपण पितो. मात्र तुम्ही कधी चहामध्ये मीठ घालून प्यायलात? याचे भन्नाट फायदे वाचून तुम्ही चकित व्हाल.

Mar 11, 2024, 05:01 PM IST

उन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या.. 

Mar 11, 2024, 02:12 PM IST