थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी
मगरीने हत्तीची सोंडचं आपल्या जबड्यात घेतलाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 12, 2016, 07:49 PM ISTमॉडेलने हत्तीसोबत काढले न्यूड फोटो
हैम्बर्ग येथील प्रसिद्ध फोटोग्राफरने हत्तीसोबत एका मॉडेलचे न्यूड फोटो काढले आहेत. वेनेसा वोनही नेहमीच अशा वेगवेगळ्या फोटोमुळे चर्चेत येत असते. २००५ मध्येही विक्टोरीआ बेकहमचे न्यूड फोटो काढल्यानंतर चर्चेच आली होती.
Jan 10, 2016, 09:37 PM ISTलहान मुलांना हा व्हिडीओ नक्की आवडेल
Nov 5, 2015, 10:32 PM ISTव्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष
माणसाप्रमाणे प्राण्यांचाही आपल्या मुलांवर खूप जीव असतो... किंबहूना जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही... आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय एका हत्तीणीलाही आला.
Oct 28, 2015, 01:06 PM ISTहत्तीच्या पिलाने पूर्ण केली बाथटफची हौस
Oct 26, 2015, 11:31 PM ISTपाहा हत्तीच्या पिलाची सुटका
केरळमध्ये एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता.
Oct 15, 2015, 12:52 PM ISTजेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.
Sep 14, 2015, 08:15 PM ISTएका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ
कुणावर काय वेळ येईल सांगत येत नाही, बारा हत्तीचं बळ हा शब्दप्रयोग आपण आपल्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतो. मात्र एका तरूण हत्तीला दोन पर्यटकांच्या बळाची गरज पडली.
Sep 9, 2015, 09:08 PM ISTहत्तीने काढला सेल्फी आणि...
'सेल्फी'ची क्रेज अख्ख्या जगभरात सुरू आहे. या 'सेल्फी'चं वेड माणसांना तर लागलेलंच आहे... पण, आता तर प्राणीदेखील 'सेल्फी' काढताना दिसत आहेत.
May 23, 2015, 01:30 PM ISTकुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!
जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.
Apr 16, 2015, 04:54 PM ISTसिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं
सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं
Feb 11, 2015, 10:05 AM ISTमाणगावात जंगली हत्ती हटाव मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 06:14 PM ISTनागपुरात हत्ती आणताना कायद्याचे उल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 09:44 PM ISTमुलगी झाली, त्यांनी हत्तीवरून वाटली साखर!
आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
Aug 30, 2014, 12:37 PM ISTजगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले
जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.
May 18, 2014, 07:15 PM IST