लहान मुलांना हा व्हिडीओ नक्की आवडेल
लहान हत्ती बाथटफमध्ये अंघोळीची कशी मजा लूटतोय, हे या व्हिडीओत दिसतं, तुमच्या घरी जर लहान मुलं असतील, तर त्यांना हा व्हिडीओ नक्की दाखवा, अशा अंघोळीची मजा काय असते, हे त्यांना व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की कळेल. अशा अंघोळीची मजा ही लहानपणीच येते हे मात्र खरे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
children really like this little elephant video
News Source:
Home Title:
लहान मुलांना हा व्हिडीओ नक्की आवडेल

No
No