थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी

मुंबई : मगरीने हत्तीची सोंडचं आपल्या जबड्यात घेतलाचा व्हिडीओ समोर आला आहे. हत्ती पाणी पित असताना ही मगर पाण्यात दबा धरून बसली होती, या मगरीने हत्तीच्या सोंडेला मगरमिठी मारली आणि आजबाजूचे हत्ती सैरावैरा धावू लागले, पुढे काय झाले हे व्हिडीओतच पाहा....

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
VIDEO Crocodile Attacks Elephant at Watering Hole
News Source: 
Home Title: 

थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी

थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी
No
No
Section: