eknath shinde

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले

Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष 

 

Nov 30, 2024, 09:07 AM IST

महाराष्ट्रात राजकारण शिगेला, एकनाथ शिंदे पोहचले गावाला; दिल्लीतून आल्यानंतर काय घडलं?

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळवलंय.. नव्या सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरु आहेत.. दिल्लीतील बैठकीनंतर कोणतीही बैठक न घेता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुळगावाची वाट धरलीये..  

Nov 29, 2024, 08:49 PM IST
You decide when to look serious and when to smile Eknath Shinde PT1M6S

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

Maharashta CM: दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.

Nov 28, 2024, 08:53 PM IST

'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान

Uday Samant on Maharashtra CM Post: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

Nov 28, 2024, 01:59 PM IST
Devendra Fadanvis On Eknath Shinde Clears All Speculations On Maharashtra CM PT2M2S

'भाजप जो निर्णय घेईल तो शिवसेनेला मान्य असेल' : एकनाथ शिंदे

Devendra Fadanvis On Eknath Shinde Clears All Speculations On Maharashtra CM

Nov 28, 2024, 11:10 AM IST
Whatever decision BJP takes regarding the post of CM will be acceptable - Eknath Shinde PT2M55S

सीएम पदाबाबत भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल - एकनाथ शिंदे

Whatever decision BJP takes regarding the post of CM will be acceptable - Eknath Shinde

Nov 27, 2024, 08:15 PM IST
Eknath Shinde has given up his claim for the post of Chief Minister, the information was given in a press conference PT1M43S

एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'

Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

Nov 27, 2024, 07:01 PM IST