eknath shinde

'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं. 

 

Dec 2, 2024, 02:11 PM IST

उपमुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबद्दल स्पष्टच बोलले श्रीकांत शिंदे! म्हणाले, '...अशी माफक अपेक्षा'

Shrikant Shinde On Maharashtra Deputy CM Offer: मागील अनेक दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरच आता स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं आहे.

Dec 2, 2024, 01:54 PM IST

'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Dec 2, 2024, 12:55 PM IST

बावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा... 

 

Dec 2, 2024, 11:36 AM IST

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

 

Dec 2, 2024, 10:55 AM IST

Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

Dec 1, 2024, 08:59 PM IST

हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोला

Sanjay Raut:  इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले. 

Dec 1, 2024, 07:49 PM IST

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत. 

 

Dec 1, 2024, 04:33 PM IST

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे. 

 

Dec 1, 2024, 03:53 PM IST
Eknath Shinde Has Fever Due To Cold PT1M27S

एकनाथ शिंदे दरे गावात, घराबाहेर येणं टाळलं, ताप आणि कणकण जाणवली

एकनाथ शिंदे दरे गावात, घराबाहेर येणं टाळलं, ताप आणि कणकण जाणवली

Nov 30, 2024, 06:05 PM IST
Political News Sanjay Sirsat Revert Sanjay Raut Criticising CM Eknath Shinde PT1M32S

Political News | 'मानसिक संतुलन...' शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार

Political News Sanjay Sirsat Revert Sanjay Raut Criticising CM Eknath Shinde

Nov 30, 2024, 02:15 PM IST

भाई जगतापांची जीभ घसरली; निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा देत म्हणाले, 'मोदींच्या दारात...'

Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली. 

Nov 30, 2024, 02:11 PM IST