dombivli

Crime News : पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील Video Viral

Mumbai Crime News : मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं पण या मुंबईचं अजून एक धक्कादायक वास्तव आहे. गुन्हेगारी जगताचीही एक काळ बाजू आहे.  याच मुंबईतून घरगुती वादातून संतापजनक घटना समोर आली आहे. 

 

Apr 15, 2023, 03:26 PM IST
 A rickshaw driver brutally beat a passenger in Dombivli PT1M52S

Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात

Dombivli Fire : डोंबिवलीत मध्यरात्री एमआयडीसी फेज वनमध्ये एका कारखान्यात आग लागली. या आगीचे लोक जवळपास एक किमी अंतरावरुनही दिसत होते. सीएनजी पंपालगतच्या कारखान्याला आग लागल्याने चिंता व्यक्त होत होती. रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यात ही आग लागली. कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या या दोन कंपन्या आहेत.

Mar 9, 2023, 07:29 AM IST

डोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय चाललंय?

डोंबिवलीतील (Dombivli) लोढा हेवन परिसरात असलेल्या शांती उपवन इमारतीला तडे गेल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीमधील एकूण पाच इमारतींमध्ये राहणारी 240 कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. प्रशासनाने आपली योग्य सोय करावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे. 

 

Mar 5, 2023, 03:28 PM IST

धक्कादायक! डोबिंवली स्टेशन परिसरात भर रस्त्यात आढळला अज्ञाताचा मृतदेह

Dombivli News : डोंबिवली स्टेशन परिसरातील भर रस्त्यात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सकाळी कामावर निघालेल्या डोबिंवलीकरां हे दृश्य पाहून घबराट पसरली आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे

Mar 4, 2023, 02:21 PM IST

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना

Jan 28, 2023, 03:46 PM IST

Mumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...

Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे. 

Jan 20, 2023, 08:22 PM IST

सफेद रंगाचा नाला; डोंबिवलीकर पुन्हा चिंतेत

यापूर्वी डोंबिवलीच्या एमआयडीसी भागातील नाल्याच्या पाण्याला हिरवा, पिवळा रंग आला होता. 

Nov 19, 2022, 06:29 PM IST
2 rickshaws and a two-wheeler overturned in Dombivli when a bus collided with it PT29S

Video | डोंबिवलीत बसच्या धडकेने 2 रिक्षा आणि दुचाकी उलटली

2 rickshaws and a two-wheeler overturned in Dombivli when a bus collided with it

Oct 18, 2022, 04:20 PM IST