राज्यातील निवासी डॉक्टरांना सरकारची मोठी भेट, ऋणनिर्देश म्हणून 1.21 लाख रुपये
Rresident Doctors Good News :निवासी डॉक्टरांना (Rresident Doctors) राज्य सरकारने (Maharashtra government) मोठी भेट दिली आहे.
Oct 9, 2021, 07:58 AM ISTतरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
सत्तेच्या खेळात तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले.
Sep 28, 2021, 07:47 AM ISTतुरुंगातील कैद्याने पोटात लपवला होता मोबाईल
त्या कैद्याला सतत पोटात दुखत असल्याची तक्रार जाणवत होती.
Sep 11, 2021, 07:15 AM ISTरात्री पीपीई कीट घालून आलेल्या डॉक्टरला रूग्ण समजली भूत आणि...
पीपीई कीटमध्ये आलेल्या डॉक्टरला पाहून रूग्ण चक्क रडू लागली
Sep 5, 2021, 12:57 PM ISTसर्वांना वाटलं की ती गरोदर आहे, मात्र डॉक्टरांनी कारण सांगितलं की...
पोटाच्या वाढत्या आकाराने ब्रिटनमधील 16 वर्षांची एक मुलगी देखील त्रस्त होती.
Aug 19, 2021, 07:05 AM ISTडॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ, रॅगिंगनं घेतला डॉक्टरचा बळी?
नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरून गेलंय.
Aug 18, 2021, 11:27 PM ISTVideo | तरुण डॉक्टर रॅगिंगचा बळी?
NASHIK DOCTOR STUDENT SUICIDE DUE TO RAGGING
Aug 18, 2021, 08:45 PM ISTका काढली जाते महिलांची गर्भपिशवी? डॉक्टरांनी सांगितली 'ही' कारणं!
नेमकं कोणत्या कारणामुळे महिलांना गर्भपिशवी काढावी लागते?
Aug 12, 2021, 11:55 AM ISTसतत हात-पाय सुन्न होत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा; कारण...
सध्या अशीच एक समस्या अनेकांमध्ये दिसून येते ती म्हणजे हात आणि पाय सुन्न होणं.
Aug 11, 2021, 03:10 PM ISTकधी ऐकलंय का? नाकावाटे सुई डोक्यात गेली...गुंतागुतीच्या शस्त्रक्रिेयेनंतर डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण
कोलकाता शहरात डॉक्टरांनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रूग्णाच्या डोक्यातून सुई बाहेर काढली आहे. या कठीण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेज कोलकाता या वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.
Aug 1, 2021, 08:18 AM IST...तर डॉक्टरांवर कारवाई करणार; मुंबई महापालिकेचा डॉक्टरांना इशारा
महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये शिकवणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालता येणार नाही.
Jul 31, 2021, 08:28 AM ISTधक्कादायक, वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह
Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.
Jul 28, 2021, 09:09 AM ISTसारखे लघवीला होत असेल, तर तुम्हाला असू शकतात हे आजार
वारंवार लघवी केल्याने आपल्या दिनचर्यावर, तसेच आपल्या झोपेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.
Jul 27, 2021, 03:21 PM ISTचीनमध्ये एन्ट्री केलेल्या Monkey B Virusने डॉक्टरचा मृत्यू
आता कोरोनानंतर माकडांपासून पसरणाऱ्या व्हायरसची चीनमध्ये एंट्री झाली आहे.
Jul 19, 2021, 11:08 AM ISTपेशंटला आता डॉक्टरांनी एवढंही बोलायचं नाही का? पाहा पेशंटचा क्रूरपणा
ही घटना बुधवारी सकाळी अलिबाग सिव्हील हॉस्पिटलच्या कोव्हिड -19 वॉर्डामध्ये घडली.
Jul 16, 2021, 05:01 PM IST