बनावट कोविड रिपोर्ट बनविणारे रॅकेट उघड, डॉक्टरसह 5 जणांना अटक
कोरोनाचा ( Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( Coronavirus in India)
May 1, 2021, 10:55 AM ISTकोरोना लसींसाठी लागणारा खर्च सरकार कसा भरून काढणार? खर्चात काटकसर की जनतेवर अधिभार?
राज्य सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार500 कोटींचा भार येणारंय.
Apr 29, 2021, 08:18 PM ISTरुग्णालयातून पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडली.....कारण कोरोना नव्हतं
महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशातच पूण्यातील ससून जिल्हा रुग्णालयातून पळ काढत असताना.
Apr 29, 2021, 07:36 PM ISTरेमडेसिविर इंजेक्शनसाठी अधिकाऱ्याच्या पाया पडली, यानंतर जे झालं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
यूपीच्या नोएडातील बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कोरोना-संक्रमित रूग्णांचे नातेवाईक नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ दीपक ओहरीच्या पाया पडताना दिसले.
Apr 29, 2021, 07:26 PM ISTमहिला डॉक्टरवर तिच्या सहकारी डॉक्टरकडून रूग्णालयात बलात्काराचा प्रयत्न
देश इतक्या वाईट परिस्थितीतून जात असताना, डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला स्वत:चा विचार न करता जनतेच्या सेवेत गुंतले आहेत.
Apr 27, 2021, 09:56 PM ISTVIDEO । नाशिकमधील डॉक्टर आणि रुग्णालयाची सुरक्षा ऐरणीवर
Security of doctors and hospital in Nashik is under threat
Apr 27, 2021, 03:30 PM ISTपैशांसाठी नाही, जीवनदान देण्यासाठी गरीब मजूर ऑक्सिजन फॅक्टरीत २४ तास काम करतायत...
कोरोनाकाळात वाढत्या रुग्ण वाढीमुळे ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. यासाठी देशातील सर्व स्टील प्लांट्स पुढे आल्या आहेत.
Apr 26, 2021, 04:52 PM ISTवॅक्सीनच्या बाबतील लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, अफवांमागे काय सत्य आहे? हे जाणून घ्या
लसींबद्दल योग्य माहिती नसल्याने बरेच लोक अजूनही लस घेण्यासाठी संकोच करत आहेत. त्याच्या मनात असे अनेक भ्रम आहेत, ज्यामुळे लसी घ्यायची की, नाही? असे प्रश्न त्यांना पडतात.
Apr 26, 2021, 04:36 PM ISTकोरोना काळात लिंबू आणि नारळ पाण्याच्या किंमती का वाढल्या? काय आहे खरं कारण
कोरोनावरती पूर्णपणे मात करण्यासाठी अजुनपर्यंत शास्त्रज्ञ आणि डॅाक्टर प्रयत्न करत आहेत
Apr 26, 2021, 04:29 PM ISTVIDEO । मुंबईत रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, डॉक्टर गंभीर जखमी
Doctor On attacked in Mumbai hospital, doctor seriously injured
Apr 21, 2021, 02:30 PM ISTRT-PCR टेस्टला फसवतोय कोरोना, लक्षणं असून देखील रिपोर्ट निगेटीव्ह
गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवालही निगेटीव्ह
Apr 13, 2021, 10:39 AM ISTVideo : रेमडेसिवीरचा काळा बाजार जोरात
Nashik Doctor Black Marketing Of Remdisivir Medicines
Apr 12, 2021, 09:45 PM ISTVIDEO : नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
VIDEO : नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
Apr 12, 2021, 09:10 AM ISTVIDEO | औरंगाबादमध्ये डॉक्टरचा अतिप्रसंग; विधानसभेत गदारोळ
Mess In Vidhansabha On Issue Of Doctor Tried To Rape On Corona Patient Lady At Aurangabad Covid Center
Mar 4, 2021, 01:00 PM ISTVIDEO | औरंगाबाद : संतप्त नातेबाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण
Aurangabad Doctor Tried To Rape On Lady Corona Patients At Aurangabad Corona Center
Mar 4, 2021, 12:55 PM IST