दोषी नसेल तर कारवाई नाही, धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीची ठाम भूमिका
NCP's firm stance on Dhananjay Munde
Feb 14, 2025, 07:55 PM ISTमोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Feb 14, 2025, 06:01 PM ISTअजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'
आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
Feb 14, 2025, 04:41 PM IST
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये दोन तास चर्चा
DCM Ajit Pawar And Dhananjay Munde Two Hours Meeting At Devgiri
Feb 14, 2025, 11:25 AM ISTमंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस; उमेदवारी अर्जामध्ये मुंडेंनी...
Dhananjay Munde Receive Show Cause Notice
Feb 13, 2025, 12:50 PM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? भाजप-राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय?
Santosh Deshmukh Muder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरूय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नेमका कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.
Feb 9, 2025, 11:34 PM ISTमुंडेंचा राजीनामा न घेतल्याने पक्षाची बदनामी, सुरेश धस यांची टीका
BJP MLA Suresh Dhas on Resignation of Dhananjay Munde
Feb 9, 2025, 01:35 PM ISTघोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?
धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय.
Feb 6, 2025, 10:33 PM ISTवाल्मिकने मला मारहाण केली, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
Karuna Munde alleged Walmik Munde beats her
Feb 6, 2025, 09:30 PM ISTआमचे वडील सर्वोत्कृष्ट, आईनेच हिंसाचार केला; धनंजय मुंडेंच्या मुलाची पोस्ट
Dhananjay Munde Karuna Sharma Son Social Media Post
Feb 6, 2025, 09:15 PM IST'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
Exclusive: घरगुती हिंसाचार ते वैवाहिक अधिकार, धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंहनी दिली महत्वाची माहिती
Advocate Shardul Singh Exclusive Interview: धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंह यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली आहे.
Feb 6, 2025, 05:17 PM IST'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST