dhananjay munde

EXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट

Namdev Shastri Exclusive: धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं असं महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे. 

 

Jan 31, 2025, 09:37 PM IST

EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा

Namdev Shatri Exclusive Interview: भगवानगड भक्कमपणे धनंजयच्या पाठीशी आहे. माझ्यासह भगवानगडाची ही भूमिका आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. 

 

Jan 31, 2025, 09:02 PM IST

धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे. 

Jan 31, 2025, 08:56 PM IST

'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...'

Namdev Shastri on Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यादरम्यान नामदेव शास्त्री यांनी आता धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. 

 

Jan 31, 2025, 02:49 PM IST
Word Fight Between Suresh Dhas Dhananjay Munde in front of Ajit Pawar PT3M33S

अजितदादांसमोर धस-मुंडे भिडले

Word Fight Between Suresh Dhas Dhananjay Munde in front of Ajit Pawar

Jan 30, 2025, 09:35 PM IST

'हत्या, राख, खंडणी, मटका...', DPDC बैठकीत अजित पवारांसमोरच मुंडे, धस आणि सोनावणे यांच्यात बाचाबाची, 'बीडची बदनामी...'

Beed DPDC Meeting: बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली असून, यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde), सुरेश धस (Suresh Dhas) आणि खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) आमने-सामने आले होते. 

 

Jan 30, 2025, 02:31 PM IST

धस यांनी दिलेला पेन ड्राईव्ह, अजित पवारांचा वाढलेला आवाज अन्.. 73 कोटींवरुन बैठकीत सन्नाटा

Suresh Dhas Pen Drive To Ajit Pawar: पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित असतानाच धस यांच्या एका कृतीने बैठक सुरु असलेल्या सभागृहात एकच शांतता पसरली.

Jan 30, 2025, 12:05 PM IST

पालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार

 पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Jan 29, 2025, 07:32 PM IST

'...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर

Dhananjay Munde Offers To Resign: मागील अनेक आठवड्यांपासून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता स्वत: मुंडे यांनी काय म्हटलंय जाणून घ्या

Jan 29, 2025, 11:07 AM IST