dhanajay munde

मुंडेंचं बहुजन कार्ड! दमानियांनी बीड आणि समाजाला बदनाम केलं, धनंजय मुंडेंचा आरोप

Dhananjay Munde On Damaniya : मला बदनाम करण्यासाठी हे सगळे आरोप केले जात असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी जातीलाही मध्ये आणल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 4, 2025, 07:39 PM IST

'भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल', अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं भाकीत

आपण धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार असून ते पुरावे पाहून भगवानगडच मुंडेंचा राजीनामा मागेल असं दमानिया म्हणाल्या आहेत. 

Feb 3, 2025, 08:04 PM IST

'माझी कामाची पद्धत वेगळी', रिव्हॉल्वर- रिल आणि बीड... पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar Beed Visit : ... तर मकोका लावू; अजित पवार जरा स्पष्टच बोलले. बीडमधील परिस्थितीवर कटाक्ष टाकत नेमकं कोणाला धारेवर धरलं? 

 

Jan 30, 2025, 08:51 AM IST

ना मंगलाष्टका ना विधी...'वंदे मातरम्'वर पार पडला विवाहसोहळा

मंत्री धनंजय मुंडे यांची या अनोख्या लग्नसोहळ्याला विशेष उपस्थिती होती. 

Feb 24, 2021, 01:28 PM IST
State NCP President Jayant Patil On Dhanajay Munde Case PT3M48S

जयंत पाटलांची धनंजय मुंडेंशी चर्चा

State NCP President Jayant Patil On Dhanajay Munde Case

Jan 14, 2021, 04:35 PM IST
NCP Leader Dhanajay Munde Found Corona Positive PT2M12S

मुंबई | धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

NCP Leader Dhanajay Munde Found Corona Positive

Jun 12, 2020, 08:35 PM IST
Beed Parli BJP MP Pritam Munde On Dhanajay Munde PT6M26S

परळी, बीड | भावाकडून होणारे आरोप दु:खदायक - प्रीतम

परळी, बीड | भावाकडून होणारे आरोप दु:खदायक - प्रीतम
Beed Parli BJP MP Pritam Munde On Dhanajay Munde

Oct 20, 2019, 06:45 PM IST

रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातला छोटा नीरव मोदी - धनंंजय मुंडे

गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे.

Jul 17, 2018, 06:16 PM IST

Video - नाही तर शिवाजी महाराजही संघाचेच - धनंजय मुंडे

  हुतात्मा राजगुरु यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता का, यावरून वाद रंगला असतानाच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच चिमटा काढलाय. 

Apr 3, 2018, 06:12 PM IST

शेतकरी मोर्चाच्या समारोपावेळी राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित

शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय.

Mar 11, 2018, 03:59 PM IST