dhanajay munde

सुशीलकुमार शिंदे यांनी काढली पवारांची विकेट

  बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरेंकडून शरद पवारांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांची विकेट काढली. 

Feb 21, 2018, 07:55 PM IST

धनंजय मुंडे अशी पाहिली पवारांची मुलाखत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुलाखतकार म्हणून शरद पवार यांची सुरू असलेली मुलाखत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल यात्रा सुरू असताना गाडीत बसून झी २४ तासच्या अॅपवर पाहिली. 

Feb 21, 2018, 07:31 PM IST

औरंगाबाद | जलयुक्त शिवार घोटाळ्यावर धनंजय मुंडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:28 PM IST

नौटंकी शब्दावरून विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस गाजला

  शेतकरी प्रश्नावरुन आणि मुख्यमंत्री यांना उद्देशून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वापरलेल्या नौटंकी शब्दावरून विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस गाजला.

Dec 11, 2017, 08:09 PM IST

लाल दिव्याबाबत धनंजय मुंडे यांचा टोला

 VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Apr 19, 2017, 08:55 PM IST