चार मुलं असूनही एकटीच राहायची 90 वर्षांची महिला, वृद्धेसोबत घडलं भयंकर, मुलांना पत्ताच नाही
Crime News In Marathi: चार चार मुलं असूनही महिला घरात एकटीच राहायची. एक दिवस समोर आली धक्कादायक माहिती.
Oct 16, 2023, 11:13 AM ISTपतीची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर बायको विहिरीत जाऊन लपली, गळ्यापर्यंत पाणी येताच...
Crime News In Marathi: झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीची हत्या केली त्यानंतर ती विहिरीत जाऊन लपली आहे.
Oct 5, 2023, 07:25 PM ISTगर्लफ्रेंड नाराज असते उपाय सांगा? ज्योतिषाकडे गेलेल्या तरुणांचा मात्र भलताच प्लान
Youths Looted Astrologer: ज्योतिषाचार्याकडे पत्रिका घेऊन गेले मात्र त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. दोन तरुणांनी चक्क ज्योतिषालाच फसवले आहे.
Oct 5, 2023, 02:33 PM ISTघराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!
Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल.
Oct 4, 2023, 06:12 PM ISTघरात अघोरी पूजा, गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला अन् तिथेच घात झाला, एकाचा मृत्यू
Yavatmal Secretly Money: गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असताना मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 4, 2023, 05:28 PM ISTतरुणीला घराबाहेर बोलवले अन् अंगणातच तिची हत्या केली; वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून घडला थरार
Crime News In Marathi: वर्ध्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. तरुणीला घराच्या बाहेर बोलवून तिची हत्या करण्यात आली आहे.
Oct 3, 2023, 11:28 AM ISTमहिला शिपायाच्या हत्येप्रकरणी २ वर्षांनी मोठा खुलासा, आरोपीला पाहताच पोलिसही हादरले
Crime News In Marathi: तरुणीकडून लग्नाचा दबाव वाढल्यानंतर हेड कॉन्स्टेबलने तिचीच हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी तब्बल 2 वर्षांनी खुलासा झाला आहे.
Oct 1, 2023, 03:23 PM IST'मला मदत करा,' बलात्कारानंतर मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मागत होती मदत; लोकांनी फक्त शूट केले VIDEO
बलात्कारानंतर 12 वर्षाची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मदत मागत फिरत होती. पण लोक मदत करण्याऐवजी तिचे व्हिडीओ शूट करत होते. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Sep 27, 2023, 11:36 AM IST
पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर...
Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
Sep 26, 2023, 03:24 PM ISTनवऱ्याच्या खिशात सापडला दुसऱ्याच महिलेचा फोटो; दुखावलेल्या बायकोने संपवले आयुष्य
Crime News In Marathi: पती-पत्नीमधील गैरसमजातून झालेल्या भांडणातून महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. राहत्या घरातच या महिलेने गळफास घेत आयुष्य संपवले आहे.
Sep 21, 2023, 09:16 AM ISTपालघरः काळ्या जादूची भिती घालून महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार, पतीच्या मित्रांनीच केले घृणास्पद कृत्य
Crime News In Marathi: पालघरमधून एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. काळी जादूची भीती घालत एका महिलेवर पाच जणांचा बलात्कार
Sep 18, 2023, 07:32 AM IST'गदर 2' पाहताना हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा, टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या
Crime News In Marathi: गदर-2 पाहून आल्यानंतर एका टोळक्याकडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Sep 17, 2023, 10:35 AM IST
एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा, वैतागलेल्या काकाने त्याचा गळाच आवळला
Crime News Today: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पुतण्याच्या सततच्या रडण्याला वैतागलेल्या काकाने त्याचा जीवच घेतला आहे.
Sep 10, 2023, 02:49 PM ISTमैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, 'तो' व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी
Sexual Harassment: दिलेले पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.
Sep 8, 2023, 12:48 PM ISTपुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत, टिळक रोडवर MPSC करणाऱ्या तरूणांवर हल्ला!
Koyta Gang Attacked On MPSC Aspirant : पुणे शहरातील मध्यावतीत असलेल्या टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार झाले. आज रात्री 2 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आलीये.
Sep 6, 2023, 08:02 PM IST