Pune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....'
Pune Crime: तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
Jul 16, 2023, 11:13 AM ISTनागपूरच्या अश्लील डान्स प्रकरणी गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
नागपूरच्या हॉटेलमध्ये अश्लील डान्स सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या पार्टीत चक्क अश्लील डान्स सुरु होता.
Jul 11, 2023, 05:21 PM ISTऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला
देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.
Jul 10, 2023, 04:58 PM ISTनवरा आणि दिराने मित्रांना घरी आणले, विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, नकार देताच...
Husband Friends Gangraped On Women: विवाहितेवर तिच्याच नवऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, अत्याचारानंतर तीन तलाक देत घराबाहेर काढले आहे.
Jul 5, 2023, 01:06 PM ISTबहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...
Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर
Jul 5, 2023, 12:24 PM ISTफोनचा रिचार्ज करायला बाहेर पडली ती परतलीच नाही, 4 दिवसांनी नदी किनारी सापडला मृतदेह, घडलं भयंकर
Aasam Crime News: आसाम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 04:32 PM ISTअल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, बापाच्या घृणास्पद कृत्याचा मुलानेच काढला Video
Old Man Raped Minor: शेजारी राहणाऱ्या मुलीला घरी बोलवून वृद्धाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Jun 29, 2023, 06:53 PM ISTजालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर
Husband Burned His Wife In Car: जालना कार अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्टसमोर आला आहे. पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे.
Jun 29, 2023, 01:29 PM ISTकंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध
Condom Packet Helps Police To Solved Murder: कंडोमच्या पाकिटामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.
Jun 29, 2023, 01:08 PM ISTसुनेच्या 'त्या' कृत्याने सासऱ्याला राग अनावर, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मान केली धडावेगळी
Agra Crime News: रागावर नियंत्रण असणे आयुष्यात खूप गरजेचे आहे. एखाद्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. असाच एक प्रकार आग्रा येथून समोर आला आहे. सासऱ्याला रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने सुनेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jun 28, 2023, 05:33 PM ISTघरातील कामे करण्यास टाळाटाळ, सासूचं डोकं सटकलं; सुनेला कायमचं संपवलं
Crime News In Marathi: घरकाम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुनेची सासूनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांची दिशाभूल करण्याचादेखील प्रयत्न केला
Jun 28, 2023, 05:24 PM ISTनाशिकमधील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; सासऱ्यांनीच सुनेला कायमचे संपवले, कारण...
Nashik Murder Case Solved: नाशिक येथे सोमवारी झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याचं समोर आलं आहे.
Jun 28, 2023, 11:37 AM IST
छत्रपती संभाजीनगरात मराठी गाण्याला आक्षेप, हॉटेलमध्ये दोघांनी डॉक्टरच्या कपाळावर रोखलं पिस्तूल
Doctor Beaten Over Playing Marathi Song: हॉटेलमध्ये मराठी गाणे लावले म्हणून डॉक्टरांवर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Jun 27, 2023, 05:59 PM ISTबायकोच्या बॉयफ्रेंडसाठी मेजवानीचा बेत आखला, चिकन खाताच तरुणाने जागीच जीव सोडला
Extra Marital Affair Crime News In Marathi: अनैतिक संबंधाच्या रागातून दोन भयंकर घटना घडल्या आहेत. एका तरुणाने मित्राच्या जेवणात विष मिसळून त्याचा जीव घेतला आहे.
Jun 26, 2023, 11:49 AM ISTमम्मी मला माफ कर...; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली
14 Years Old Girl Suicide: 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मुलीच्या आई-वडिलांना एकच धक्का बसला आहे.
Jun 24, 2023, 01:40 PM IST