केक सॉफ्ट बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स
घरी बनवलेला केक बऱ्याचदा कडक होतो. बेकरीत मिळणाऱ्या केकसारखा सॉफ्ट केक बनवण्यासाठी काही सोप्या टीप्स जाणून घेऊया.
Feb 23, 2025, 05:45 PM ISTडोसा करताना तव्यावर चिकटतो? मग 'या' टीप्स नक्की फॉलो करा
अनेकदा डोसा बनवताना त्याचे बॅटर तव्यावर चिकटते आणि हवे तसे बनत नाही. डोस्याचे बॅटर तव्यावर न चिकटता अगदी हवे तसे बनण्यासाठी 'या' टीप्स नक्की फॉलो करा.
Feb 16, 2025, 05:17 PM ISTसावधान! इंडक्शनचा वापर करत असाल तर 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या
आपल्यापैकी कित्येकजण हे जेवण बनवण्यासाठी इंडक्शनचा वापर करतात. अशा कोणत्या वस्तूंचा इंडक्शनसोबत वापर टाळला पाहिजे? जाणून घेऊया, सविस्तर.
Feb 9, 2025, 04:24 PM ISTचॉकलेट, व्हॅनिला सोडा घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी चीजकेक; जाणून घ्या रेसिपी
Strawberry Cheesecake Recipe: सध्या बाजारात स्ट्रॉबेरी भरपूरप्रमाणत उपलब्ध आहेत. अशात त्याचा केक घरीच घरी कमी मेहनत करून बनवू शकता.
Feb 5, 2025, 04:32 PM ISTस्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का?
या भांड्यांचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. म्हणून या धातुच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही भंडी कोणती जाणून घ्या.
Feb 3, 2025, 05:35 PM ISTकरिश्मा तन्नाने नारळाच्या करवंटीमध्ये बनवली इडली; आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ही पद्धत?
नुकताच, अभिनेत्री करिश्मा तन्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती नारळाच्या करवंटीचा वापर करत इडली बनवत दिसत आहे. जाणून घ्या, नारळाच्या करवंटीमध्ये इडली बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
Feb 2, 2025, 02:04 PM ISTबाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला आहे? बनवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी
Bajra Ladoo Recipe: जर तुम्हाला बाजरीची भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यापासून चवदार आणि आरोग्यदायी असे बाजरीचे लाडू करून पहा.
Feb 1, 2025, 05:27 PM ISTघरीच बनवा स्ट्रीट-स्टाइल फ्रेंच फ्राइज; जाणून घ्या टीप्स
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण फ्रेंच फ्राइज अगदी आवडीने खातात. जाणून घ्या, घरीच स्ट्रीट स्टाइल फ्रेंच फ्राइज बवनण्याच्या टीप्स.
Feb 1, 2025, 05:06 PM ISTथंड झाल्यानंतरही भजी राहील कुरकुरीत; फक्त वापरा 'ही' ट्रीक
भजी हा त्यातलाच एक आणि सर्वांच्याच आवडीचा पदार्थ.
Jan 29, 2025, 12:26 PM ISTMalvani Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'अस्सल' मालवणी मसाला, जाणून घ्या सोपी रेसिपी
How to Make Malvani Masala: हा मसाला जेवणाची चव दुप्पट करतो. घरच्याघरी बनवलेल्या मसाल्याची चव बाहेरच्या मसाल्यापेक्षा अगदीच उत्तम असते.
Jan 25, 2025, 02:06 PM IST
Guava Pickle Recipe: पेरू खाऊन कंटाळलात? बनवा पेरूचे लोणचं, नोट करा रेसिपी
Guava Pickle Recipe: हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात पेरू आले आहेत. या पेरूचे लोणचं कसं बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
Jan 22, 2025, 06:08 PM IST
घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe
जेवणासोबत आपल्याला वेगेवगेळ्या पद्धतीच्या चटण्या खायला आवडतात. याचसाठी आज आम्ही बेसिक पण अतिशय चवदार अशा लसणाच्या चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत.
Jan 21, 2025, 06:15 PM IST
भाजीत मीठ जास्त पडतं? मग नक्की मिसळा 'हे' तीन पदार्थ
अनेकदा भाजीत मीठ जास्त प्रमाणात पडतं, अशावेळी मीठाचे प्रमाण नियंत्रिक करण्यासाठी भाजीत 'या' तीन गोष्टी मिसळा.
Jan 21, 2025, 01:04 PM ISTफ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM ISTसंध्याकाळच्या चहासोबत खा 'हे' 7 हेल्दी स्नॅक्स
असे अनेक पदार्थ आहेत जे संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खाल्ले तरी वजन वाढण्याची भीती नसते.
Jan 11, 2025, 07:56 AM IST