Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTCooking Tips : Kitchen Tips : म्हणायला तश्या सोप्या टिप्स; पण तुमचं मोठं कामही होईल हलकं...
Cooking Tips : घरातला स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, ऑफिसचं काम अश्या अनेक कामांमध्ये महिलांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशात किचनमधील काम पटापट उरकण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.
Feb 22, 2023, 06:35 PM ISTCooking Tips : बटाट्यांपासून बनवा चवीला उत्तम आणि पटकन होईल असा चटपटीत पदार्थ...लहान मुलं आवडीने खातील
ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (Cooking Tips & Hacks) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata snack recipe)
Feb 22, 2023, 06:12 PM ISTCooking Tips : जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी टेस्टी ग्रेव्ही बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स
Cooking Tips : ही ग्रेव्ही तुम्ही एकत्र बनवून दोन आठ्ववड्यांपर्यंत साठवून ठेऊ शकता आणि लागेल तशी भाजीमध्ये वापरू शकता.याने तुमची भाजी चवीला अगदी उत्तम तर लागेलच आणि रोज रोज मसाला करण्याचा वेळीसुद्धा वाचेल.
Feb 22, 2023, 10:13 AM ISTCooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी
Perfect dhokala making : मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो
Feb 21, 2023, 11:00 AM ISTKitchen tips : मासे आणि चिकन धुताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर...!
Kitchen tips: मासे किंवा चिकन जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असेल. कारण घरी मासे आणि चिकन आणल्यानंतर ते सर्वसाधारणपणे स्वच्छ केले जाते आणि धुतले जाते. पण तुम्हालाही मासे किंवा चिकन आणल्यानंतर साफ करण्याची अशी सवय लागली असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मासे आणि चिकन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
Feb 19, 2023, 02:59 PM ISTKitchen Hacks : Gas Burner चिकट आणि खराब झालेत का ? एका मिनिटांत चमकवा 'या' टिप्स वापरून
Gas Burner cleaning ideas : बर्नर काळा पडला किंवा त्यात घाण साचली की, गॅस फ्लेम कमी प्रमाणात लागते परिणामी गॅससुद्धा वाया जातो आणि जेवण बनायला वेळ लागतो.
Feb 14, 2023, 05:14 PM ISTKitchen tips : पुऱ्या तळताना जास्त तेल सोकतात का ? या टिप्स वापरून कमी तेलात बनवा सॉफ्ट पुरी
पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा
Feb 8, 2023, 12:40 PM ISTKitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा
Cooking Tips : डोसे बनवताना कसेही करा ते तव्याला चिकटतात आणि काढताना तुटतात, अश्यावेळी ही एक मस्त टीप तुम्हाला मदत करू शकते.
Feb 6, 2023, 07:41 PM IST
Cooking Tips : घरी हॉटेलसारखा मोकळा भात का होत नाही ? या पद्धतीने भात शिजवून पहा बरं...
Cooking Tips : भात शिजवताना तुम्हाला फट एक चमचा ही गोष्ट पाण्यात मिसळायची आहे आणि मग त्यात तांदूळ घालायचा आहे. याने तुमचा भात अगदी सुटसुटीत आणि ...
Feb 4, 2023, 05:18 PM ISTKitchen tips Video : वर्षभर पुरेल इतकी टोमॅटो पावडर बनवा घरीच...भाजी, सूप, डाळीत हवी तेवढी वापरा
Kitchen Tricks: अवघ्या 100 रुपयात,स्वस्तात, घरच्या घरी आणि तेही वर्षभर पुरेल इतकी टोमॅटो पावडर बनवणं आता शक्य आहे. कुठल्याही भाजीत हवी तेव्हा हवी तशी वापरता येते
Feb 3, 2023, 11:14 AM ISTचपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार
Chapati Dough Cooking Hacks: चपाती बनवताना जेवढा कंटाळा येत नाही तितका कंटाळा चपातीसाठी पीठ मळताना येतो. चुकुनजरी पिठात कमी जास्त पाणी पडलं तर झालं सगळ्या पिठाचा सत्यानाश..
Jan 31, 2023, 04:56 PM ISTKitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर
Cooking Tips : जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नसेल आणि वाचलेही नसतील
Jan 30, 2023, 05:22 PM ISTMilk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ
Right time to consume milk: जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये.
Jan 30, 2023, 04:47 PM ISTPizza Recipe :10 मिनिटात ओव्हनशिवाय बनवा चीझ बर्स्ट पिझ्झा...तेही अगदी घरच्याघरी...
Easy pizza making ideas: खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची, ओव्हनची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिंटात
Jan 29, 2023, 06:50 PM IST