...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!
ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली.
May 11, 2017, 08:27 PM ISTठाणे - अखेर ३१ मे पर्यंत त्या रस्त्याचं काम पूर्ण करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 04:35 PM ISTकचऱ्यामुळे पुणेकराचे आरोग्य धोक्यात, महापौर-आयुक्त-पालकमंत्री परदेश दौऱ्यावर
15 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीतील कचरा डेपोमध्ये पुणे शहराचा कचरा टाकून देण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे.
May 2, 2017, 04:19 PM ISTनिवडणूक आयुक्तांकडून 'झी 24 तास'चं विशेष कौतुक
निवडणूक आयुक्तांकडून 'झी 24 तास'चं विशेष कौतुक
Feb 21, 2017, 09:20 PM ISTपुणे : महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 03:58 PM ISTकामचुकार कर्मचाऱ्यांना कोल्हापूरच्या आयुक्तांचा झटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM ISTमुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार
मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.
Jan 13, 2017, 06:57 PM ISTनवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्त तुकाराम मुंडे म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 12:12 AM IST'आई-वडिलांनाही फुटपाथवरून नेताना भीती वाटते?'
'आई-वडिलांनाही फुटपाथवरून नेताना भीती वाटते?'
Dec 1, 2016, 09:41 PM ISTमुंबईतल्या फुटपाथची अवस्था बिकट - खुद्द आयुक्तांची कबुली
मुंबईतल्या फुटपाथची अवस्था बिकट - खुद्द आयुक्तांची कबुली
Dec 1, 2016, 12:01 AM ISTम्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी
मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.
Nov 18, 2016, 09:32 PM ISTतुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.
Nov 18, 2016, 07:54 PM ISTआयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.
Nov 18, 2016, 07:15 PM ISTअपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेला पेंग्विनचा जीव?
मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलीय.
Nov 3, 2016, 10:42 PM ISTपेंग्विन मृत्यू प्रकरण : मुंबई पालिका आयुक्तांना नोटीस
मुंबई पालिका आयुक्तांना नोटीस
Nov 3, 2016, 08:14 PM IST